JEE Exam Information In Marathi जेईई ही परीक्षा भारतातील दहा मुख्य परीक्षांमध्ये गंदी जाते. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. तसेच या परीक्षेमधून च्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग उच्च शिक्षण घ्यायचे असते. त्यांच्यासाठी जे मीन्स ही परीक्षा घेतली जाते. यातून तो विद्यार्थी आयआयटी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो. जेईई परीक्षेचा पहिला भाग हा आयआयटी परीक्षेला बसणारे एंट्रन्स एक्झाम शी जोडलेला असून या परीक्षेचा स्कोर हा त्यांच्या रँक व मेरिट लिस्टनुसार लावला जातो.

जेईई परीक्षाची संपूर्ण माहिती JEE Exam Information In Marathi
ही परीक्षा एक कम्प्युटर बेसवर ऑनलाईन टेस्ट परीक्षा असते या परीक्षेमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना NITs, IITs, CFTIs यासारख्या सरकारी संस्थांमध्ये त्यांच्या परीक्षेच्या मार्क्सनुसार त्यांना निवडली जाते. दरवर्षी दोन लाख विद्यार्थी जेईई मेन्स देतात. ही परीक्षा पास करण्यासाठी जेईईची दुसरी परीक्षा म्हणजे जे ऍडव्हान्स असते. त्यांना जेईई परीक्षा पास करण्यासाठी चांगला अभ्यास करणे गरजेचे असते. ही परीक्षा मुख्यतः जून आणि जुलै या महिन्यांमध्ये घेतली जाते.
JEE म्हणजे काय?
ही परीक्षा संपूर्ण भारतामध्ये घेतली जाते. ही परीक्षा एन टी ए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतली जाते. JEE ला जॉईंट एंट्रन्स एक्झाम असे सुद्धा म्हटले जाते. ही परीक्षा एकूण 300 गुणांची असते तसेच या परीक्षेचा कालावधी हा तीन तासांचा असतो. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाते. ही परीक्षा कॉम्प्युटर बेसवर आधारित असते. जेथे तुम्हाला कम्प्युटरवर बसूनही सर्वच प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन द्यावी लागतात.
ही परीक्षा एकूण 13 भाषांमध्ये देता येते. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ यांसारख्या अन्य भाषांमध्ये सुद्धा ही परीक्षा देता येते तसेच हे परीक्षा देण्यासाठी तुम्ही आवडते शहर सुद्धा निवडू शकतात. त्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असतात. उदाहरणार्थ पुणे, मुंबई, अमरावती, अकोला, अहमदाबाद यासारखे अनेक शहर आहेत, जेथे तुम्ही ही परीक्षा देऊ शकता.
ही परीक्षा संपूर्ण राज्यांमध्ये घेतली जाते तसेच ही परीक्षा अंडर ग्रॅज्युएट लेवल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि टेक्निकल संस्थांमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्यांना मदत करते. यासाठी भारत सरकार सुद्धा पैसा देत असते. यामध्ये काही प्रायव्हेट संस्था सुद्धा आहेत. ज्या प्रवेश परीक्षा घेऊन आपल्या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.
जेईई मुख्य या परीक्षेची तयारी कशी करावी?
जर तुम्हाला अभियांत्रिकी पदवी घ्यायची असेल तर तुम्हाला जे इमेल्स ही परीक्षा द्यावी लागते. म्हणजेच ही परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्यासाठी अकरावीपासूनच तयारी सुरू करून द्यावी लागेल. तुम्ही या परीक्षेमध्ये देशातील अनेक सरकारी अभियंत्रिकी महाविद्यालयात सुद्धा प्रवेश घेऊ शकता. जिथे तुम्ही अतिशय कमी खर्चामध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त करू शकता. जे मेन ही परीक्षा अकराव्या वर्गातील गणित विज्ञान यासारख्या विषयांवर आधारित असते तसेच त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुद्धा मिळवून देते.
ही एक यशस्वी भविष्याचा पाठपुरावा अशी परीक्षा आहे. तुम्हाला जर या परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यासाठी अकराव्या वर्गापासून खूप मेहनत घ्यावी लागेल. या परीक्षेमध्ये अकरावी आणि बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणितातील काही प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. भौतिकशास्त्र विषयासाठी एच सी वर्मा यांचे कन्सेप्ट ऑफ फिजिक्स हे पुस्तक तुम्ही वाचू शकता तसेच यामधील संकल्पना संख्यात्मक प्रश्न भौतिकशास्त्राच्या सर्व तत्त्वांचे स्पष्टीकरण दिलेले आहे.
11 आणि 12 मधील गणितासाठी एनसीईआरटी पुस्तकाचे अनुसरण करून नंतर तुम्ही अभ्यास करू शकता. ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला रसायनशास्त्राची सुद्धा खूप तयारी करावी लागेल कारण त्यामध्ये रसायनशास्त्र या विषयाविषयी सुद्धा बरेच प्रश्न विचारले जातात.
दररोज चार ते पाच तास अभ्यास केला तरच तुम्ही या परीक्षांमध्ये पास होऊ शकता तसेच ही परीक्षा देण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम करावे लागतात. आपल्या देशातील मुख्य शैक्षणिक केंद्र कोटा आहे. जिथे तुम्ही या परीक्षेसाठी चांगली तयारी सुद्धा करू शकता. या परीक्षेविषयी अनेक ऑनलाईन क्लासेस सुद्धा उपलब्ध आहेत. जेथे तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा करू शकता.
जेईई मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम :
या परीक्षेसाठी तुम्हाला अकरावी आणि बारावीमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांमधील प्रश्न विचारले जातात.
गणित या विषयातील प्रकरण :
हायपर बोला, सरळ रेषा क्रम, परिवर्तन संयोजन, चतुर्भुज समीकरण, जेटील संख्या संबंध, कार्य सेट लंब वर्तुळ, मंडळी गणितीय प्रेरणा, अनुक्रम व मालिका संभाव्यता त्रिमितीय भूमिती, बीजगणित, वेक्टर, भिन्नता, सातत्य मर्यादित करा.
भौतिकशास्त्र :
गतीचा गतिशास्त्र कायदा, एकके आणि परिमाणे, कार्य ऊर्जा आणि शक्ती इलेक्ट्रोस्टॅटीक चुंबकत्व, विद्युत चुंबकत्व, लहरी गोलाकार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी, गोलाकार गती, रोटेशनल गुरुत्वाकर्षण गती, थर्मो डायनामिक्स, घन आणि द्रव गुणधर्म, वायूचा गतीचा सिद्धांत, वर्तमान आणि चुंबकत्वाचा चुंबकीय प्रभाव, कंपने आणि लाटा.
रसायनशास्त्र :
रसायनशास्त्राची काही मूलभूत संकल्पना त्यामध्ये वायू अवस्था, द्रव्य अवस्था, घन अवस्था आणि अनुसर्जना तसेच आयनिक समतोल, रासायनिक गतीशास्त्र, रेडॉक्स प्रतिक्रिया, पृष्ठभाग, रसायनशास्त्र नियतकालिक गुणधर्म.
JEE मुख्य परीक्षेची पात्रता :
ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात, त्यामध्ये बारावीच्या गणित आणि विज्ञान परीक्षेसाठी अभ्यास करत असाल तर समान व्यक्ति ही परिषदेतील वेळा देऊ शकता. तुम्ही बारावीचे विद्यार्थी असताना सुद्धा पहिल्यांदा ही परीक्षा देऊ शकता. बारावी पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे ही परीक्षा देण्यासाठी आणखीन दोन वर्ष शिल्लक असतात. प्रत्येक वर्षी ते दोनदा ऑफर केली जाते.
तुम्हाला ही परिक्षा देण्यासाठी एकूण सहा संधी मिळतात. एनआयटी आयआयटी यासारख्या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला बारावीच्या परीक्षेमध्ये किमान 75 टक्के गुण मिळाले पाहिजेत तसेच अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये प्रवेशासाठी विचारात घेण्यासाठी तुमच्याकडे बारावी परीक्षेमध्ये किमान 60 टक्के मिळवणे आवश्यक असते.
जेईई या परीक्षेचे स्वरूप :
ही परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी तयारी खूप गरजेची आहे तसेच या परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे. ते आपल्याला समजून घेणे गरजेचे असते. या परीक्षेमध्ये 90 प्रश्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे तीन तास असतात. त्यापैकी 30 प्रश्न गणित विभागातील 30 भौतिकशास्त्र आणि 30 वैयक्तिक व सर्व प्रश्न विभागातील असतात. त्यासाठी काही पर्याय दिलेले असतात, अशा प्रकारे या परीक्षेचे स्वरूप असते.
FAQ
जेईई परीक्षा वर्षातून किती वेळा घेतली जाते?
जेईई ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते आणि दरवर्षी जानेवारी व एप्रिल या महिन्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते.
जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काय फायदा मिळतो?
जेईई मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र असतात.
जेईई परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकता?
जेईई परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये प्रवेश घेऊ शकता.
जेईई ही सर्वात कठीण परीक्षा आहे का?
जेईई ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे.
या परीक्षेची पात्रता काय आहे?
तुम्ही बारावी विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये एकूण 75 टक्के मार्क मिळवणे आवश्यक आहे.