किरण बेदी यांची संपूर्ण माहिती Kiran Bedi Information In Marathi

Kiran Bedi Information In Marathi किरण बेदी या भारताच्या पहिल्या महिला ऑफिसर आहे. किरण बेदी ह्या एक धाडसी वर्तमान आणि हुशार स्त्री आहे. त्यांनीl त्यांच्या बुद्धीच्या बळावर शिक्षण घेतले आणि मोठं नाव कमावलं. त्यांचा जन्म जरी एका गरीब घराण्यात झाला असला तरी त्यांनी भारताची पहिली महिला ऑफिसर फर्स्ट आय पी एस ऑफिसर इन इंडिया त्या बनल्या. त्या जेव्हा आयपीएस ऑफिसर बनल्या. त्यावेळी महिलांचे शिक्षण घेणे समाजामध्ये मान्यच नव्हते आणि अशा परिस्थितीवर मात करून किरण बेदी यांनी खूप मोठी कामगिरी करून दाखवली आहे. जी आजच्या स्त्रियांसाठी खूप मोठा आदर्श आहे.

Kiran Bedi Information In Marathi

किरण बेदी यांची संपूर्ण माहिती Kiran Bedi Information In Marathi

पीएसआय होण्यासाठी त्यांनी अनेक कठीण प्रयत्न केले, संघर्ष केले तेव्हा कुठे त्यांना यश आले. त्यांच्याकडून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते आणि जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग येत असतात परंतु त्यावर मात करून आपल्याला पुढे जायचे असते आणि यश मिळवायचे असते.

नावकिरण बेदी
जन्म 9 जून 1949
जन्मस्थानअमृतसर
वडिलप्रकाश लाल पेशावरिया
आईप्रेम
पतीब्रिज बेदी
मुलगी सानिया बेदी

किरण बेदी यांचा जन्म :

किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी पंजाब मधील अमृतसर येथे झाला. त्यांचा जन्म हा एका कापड व्यावसायिकाच्या घरामध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती गरीब होती. किरण बेदींना त्यावेळी आपण देशात नाव मोठे करूया किंवा देशामध्ये आपला एवढा मान होईल याची थोडीही कल्पना नव्हती.

किरण बेदी यांचे वडील प्रकाश लाल हे एक कापड व्यवसायिक होते. त्याचबरोबर ते एक टेनिस खेळाडू सुद्धा होते. किरण बेदी यांचे बालपण शीख आणि हिंदू धर्म शिकण्यात गेले. किरण बेदी यांना तीन बहिणी होत्या त्यांचे मूळ नाव किरण पेशवा या असे होते त्यानंतर त्यांनी लग्न केले आणि लग्नाच्या नंतर त्यांच्या नावापुढे बेदी लागले.

किरण बेदी यांचे शिक्षण :

किरण बेदी यांनी प्राथमिक शिक्षण हे अमृतसर मधील सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट येथे घेतले. त्यानंतर त्या शाळेत असतानाच त्यांनी एनसीसी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्या केवळ प्राथमिक शिक्षणावरच थांबल्या नाही तर त्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढील शिक्षण सुद्धा घेणं महत्त्वाचं ठरलं.

त्यानंतर त्यांनी 1968 मध्ये इंग्रजी या भाषेची पदवी अमृतसर येथील एका महिला विद्यालयातून मिळवली. दोन वर्षानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठांमध्ये म्हणजेच 1970 मध्ये त्यांनी राज्यशास्त्र या विषयातील पदवी मिळवली.

19व्या शतकामध्ये शिक्षण आणि बाकीचे क्षेत्रामध्ये सर्वस्व पुरुषांचे वर्ष होते. स्त्रियांना त्या काळामध्ये शिक्षणसाठी बाहेर पाठवले जात नव्हते किंवा स्त्रियांपासून शिक्षण हे दूर ठेवले जात असे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये किरण बेदी यांनी शिक्षण घेणं समाजाच्या डोळ्यांमध्ये उपाय सारखंच काम होतं परंतु त्यांनी अनेक समस्या तसेच कठीण प्रसंगावर मात केली आणि 1988 मध्ये दिल्लीमधील विश्वविद्यालयातून पदवी मिळवली, त्यानंतर 1993 मध्ये आयटीआय मधून त्यांनी समाजशास्त्र या विषयावर पीएचडी मिळवली.

किरण बेदी यांचे वैयक्तिक जीवन :

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला चॅम्पियन हे किरण बेदी यांची ओळख आहे. टेनिस खेळामध्ये त्यांनी उत्तम कारकीर्द गाजवलेली आहे. त्यांची आई ही एक उत्तम गृहिणी असून तिचे गुण सुद्धा किरण बेदी यांच्यामध्ये उतरलेले. वडिलांचे चांगले संस्कार किरण बेदी यांच्यावर असल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखी झाले आहे.

किरण बेदी यांचे पती सुद्धा टेनिस खेळाडू आहेत, ब्रिज बेदी असं त्यांचं नाव असून त्यांचा विवाह 9 मार्च 1972 रोजी संपन्न झाला. टेनिस खेळताना या दोघांची भेट झाली होती. किरण बेदी यांना एक मुलगी सुद्धा आहे. जिचे नाव सानिया बेदी आहे. 2016 मध्ये पतीचे रोगामुळे निधन झाले.

किरण बेदी यांचे कार्य :

किरण बेदी ह्या एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आल्या तरी सुद्धा त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर शिक्षण घेऊन देशात नाव मोठे केले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक सामाजिक आणि राजकीय कार्य सुद्धा केले आहे. घरातील आणि समाजामध्ये होणारे अनेक बदल आपण स्वतः निर्माण करू शकतो असे त्यांनी स्पष्ट करून दाखवले आहे.

किरण बेदी यांची आयपीएस मध्ये निवड झाली आणि त्यांचे प्रशिक्षण राजस्थान मधील माउंट आबू येथे सुरू होतं. एक गोष्ट त्यांच्यासोबत कौतुकास्पद घडली म्हणजे अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम, संघशासित प्रदेश कायद्यांमध्ये जवळपास 80 पुरुषांमध्ये त्या एकट्याच महिला होत्या.

1975 मध्ये त्यांच्या कामाची सुरुवात झाली. त्याआधी त्या दिल्ली येथील चाणक्य पुरी पोलीस स्टेशन उपमंडळ अधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचं काम पाहून त्यांची 1979 मध्ये पश्चिम दिल्लीत डीसीपी या पदावर नेमणूक झाली. तेथे राहून त्यांनी काही चांगले बदल सुद्धा घडवून आणले आणि तिथे क्राईम कंट्रोलिंगसाठी ऑफिसर नसल्यामुळे किरण बेदी यांना किती लोकांना स्वयंसेवक बनवलं.

त्यांच्या मदतीसाठी मोठी पोलीस फोर्स उपलब्ध करून दिली. 1981 मध्ये दिल्लीतील ट्राफिक डीसीपी हे पद किरण बेदी यांच्याकडे आले, त्यावेळी किरण बेदी यांनी खूप वेगवेगळे प्रश्न शहरातले सोडवले आणि वाहतूक कोंडी यांच्यावर उपाय काढला. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणली.

अवैध पार्किंगवर सुद्धा त्यांनी निर्बंध व नियम लागले. 1983 मध्ये त्यांची बदली गोवा येथे एसीपी ट्राफिक पोलीस म्हणून झाली. 1984 मध्ये पुन्हा त्या दिल्लीमध्ये आल्या आणि रेल्वे सुरक्षा बल येथे उपकमांडट म्हणून त्यांना पदवी मिळाली. 1985 मध्ये त्यांनी दिल्लीतील पोलीस मुख्यालय खूप चांगल्या प्रकारे सांभाळून आपले कौशल्य दाखवले. सर्व करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. 1988 मध्ये उपनिदेशक आणि एनसीबी ही दोन पदे किरण बेदी यांच्या हाताखाली होती.

मिझोराम मध्ये 1990 साली त्यांची डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल या पदासाठी नियुक्ती झाली आणि तीन वर्षांनी 1993 मध्ये त्यांची दिल्लीच्या आईजी या पदावर नेमणूक झाली. 2005 मध्ये डायरेक्ट जनरल ऑफ इंडिया वीरू ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये त्या कार्यरत होत्या.

2007 मध्ये त्यांची निवृत्ती झाली, पहिलीच महिला भारताची एसीपी म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केले व त्यांची कारकीर्द सुद्धा गाजली. समाजामध्ये त्यांनी अनेक बदल घडवून आणण्याची इच्छा असून ती वाढत गेली आणि त्यांचे कार्य इथेच थांबले नाही तर त्यांनी समाजसेवेचे सुद्धा कार्य हाती घेतले.

अण्णा हजारे यांच्यासोबत 2001 मध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन सुरू झाले तेव्हा त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. त्यांनी “नवज्योती इंडिया फाउंडेशन” या एनजीओची सुद्धा स्थापना केली. हा एनजीओ त्यांनी महिलांना पाठिंबा देण्यासाठी काढला महिलांनी शिक्षण घेणे किती गरजेचे आहे तसेच असाक्षरता महिलाचे होणारे श्वसन हे सगळे मुद्दे समाजासमोर मांडले होते.

2015 मध्ये त्या भाजप पक्षात सामील होऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाद्वारे मुख्यमंत्री पदासाठी निवडणुकीत उभ्या राहिल्या परंतु तेथे मात्र त्यांना अपयश आले.

FAQ

किरण बेदी यांचा जन्म कधी झाला

9 जून 1949 रोजी.

किरण बेदी यांच्या वडिलांचे नाव काय होते

प्रकाश लाल पेशावरिया.

किरण बेदी यांच्या पतीचे नाव काय होते

ब्रुज बेदी.

किरण बेदी यांचा जन्म कोठे झाला?

पंजाब मधील अमृतसर शहरात.

किरण दीदी यांच्या मुलीचे नाव काय आहे?

सानिया बेदी.

Leave a Comment