सरला ठकराल यांची संपूर्ण माहिती Sarla Thakral Information In Marathi

Sarla Thakral Information In Marathi सरला ठकराल ह्या विमान उडवणारी पहिली भारतीय महिला आहे. ज्यांनी 1936 मध्ये म्हणजेच त्यांच्या 21 व्या वर्षी दिल्लीतील फ्लाईंग क्लबमधून विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन आणि विमान चालकाचे लायसन्स मिळवले होते. त्यानंतर त्यांनी एक जिप्सी मॉथ जातीचे विमान सोलो हे सुद्धा उडवले होते. सरला ठकराल यांनी त्या काळामध्ये विशेष कामगिरी करून दाखवली.

Sarla Thakral Information In Marathi

सरला ठकराल यांची संपूर्ण माहिती Sarla Thakral Information In Marathi

ज्या काळामध्ये स्त्रियांना घराचा उंबरठा सुद्धा ओलांडण्याची परवानगी नव्हती किंवा परवानगी घ्यावी लागत असे. त्यावेळी महिलांना एखाद्या वाहनात बसणे हे तर केवळ स्वप्नच होते; परंतु त्या काळामध्ये असे महिला अवकाशात भरारी घेत हे तर सर्वांना आश्चर्याची गोष्ट ठरली असेल.

पायलटचे लायसन्स मिळवल्यानंतर त्यांनी लाहोर फ्लाईंग क्लबमधून एक विमान खरेदी केले व त्या विमानांमधून 1000 तासांचे उड्डाण तिने पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांना ए लायसन्स सुद्धा मिळाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही साधारण गोष्ट नव्हती. त्या काळात महिला केवळ चूल आणि मूल याच किती मध्ये राहत होता. त्यांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता.

सरला ठकराल यांनी 1936 मध्ये पहिल्यांदा साडी नेसून विमान उडवले, त्यावेळी त्या चार वर्षाच्या मुलीची आई सुद्धा होत्या. त्यांनी भारतातील स्त्रियांसाठी असाधारण असणारे हे काम पूर्ण करून दाखवले कारण विमान चालवणे हे काम काही सोपे काम नाही.

विमान चालवणे खूप अवघड काम आहे आणि त्यांनी त्यावर मात करून ही कला अवगत केली. त्यांनी भारतातील स्त्रियांसाठी सिद्ध करून दाखवले की, महिला सुद्धा कोणत्याही कामात कमी नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणतेही कठीणात कठीण काम करण्याची शक्ती महिलांमध्ये सुद्धा आहे.

सरला यांचा जन्म व जीवन :

सरला यांचा जन्म 8 ऑगस्ट 1914 रोजी दिल्ली या शहरामध्ये झाला होता. त्यांचे बालपण हे दिल्ली येथेच गेले. सरला यांचा विवाह 16 वर्ष वय असतानाच पि. डी. शर्मा यांच्याशी झाला होता. त्या दोघांच्या विवाह नंतर त्यांना विमान चालक बनण्यासाठी तिच्या पतीने प्रोत्साहन दिले होते. त्यांनी 1929 मध्ये दिल्लीमध्ये असलेल्या फ्लाईंग क्लब मध्ये विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. यांनी त्यांच्या पत्नीला व्यावसायिक विमान चालक होण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन दिले होते व तिकडून प्रोत्साहन मिळाल्यानंतर, सरला ठकराल जोधपुर फ्लाईंग क्लब येथे ट्रेनिंग घेत होत्या.

प्रशिक्षण घेत असताना त्यांनी 1936 मध्ये जिप्सी मॉथ नावाचे दोन असणे विमान पहिल्यांदाच उडवले होते. त्यानंतर तिने त्यांचे पुढील शिक्षण मिळून स्कूल ऑफ आर्ट लाहोर येथे घेतले. तेथे ललित कला आणि चित्रकलेचे पूर्ण शिक्षण केल्यानंतर दिल्लीमध्ये पुन्हा परत आल्या आणि तेथे गेल्यानंतर चित्रकला आणि डिझायनिंग मधून आपल्या नवीन करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना उद्योजकता म्हणून त्यांची ओळख मिळाली.

सरला यांची कारकीर्द :

सरला ठकराल यांनी त्या काळामध्ये विशेष कामगिरी करून दाखवली. ज्या काळामध्ये स्त्रियांना घराचा उंबरठा सुद्धा ओलांडण्याची परवानगी नव्हती किंवा परवानगी घ्यावी लागत असे. त्यावेळी महिलांना एखाद्या वाहनात बसणे हे तर केवळ स्वप्नच होते; परंतु त्या काळामध्ये असे महिला अवकाशात भरारी घेत हे तर सर्वांना आश्चर्याची गोष्ट ठरली असेल. त्यांनी केवळ विमानात बसून प्रवासच केला नाही, तर त्यांनी स्वतः विमान चालवले. 1936 मधील या समस्त पुरुष प्रधान असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये ही महिला ज्यांनी आपला इतिहास रचला.

भारतातील पहिला महिला वैमानिक होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांच्याकडून सुद्धा आजही आपल्याला प्रेरणा घेता येते.
सरला ठकराल यांनी भारतातील पहिल्या महिला वैमानिक म्हणून कामगिरी केली आहे. तसेच त्यांना भारतातील पहिली वैमानिक महिला म्हणून ओळखले जाते. त्यांचा विवाह शर्मा यांच्यासोबत झाला. तेव्हाच त्यांना खरी पायलट बनण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या पतीने त्यांचीही ओळख लक्षात घेऊन तिला पायलटचे प्रशिक्षण देण्याची तयारी केली.

1936 मध्ये जेव्हा त्यांनी पहिले विमान उडवले तेव्हा हे विमान साडी नेसून उडवले होते. त्यांचे पती एअरमेलमध्ये आणि सरला यांना सुद्धा परवाना मिळवला होता. तेव्हा त्यांनी 1000 तासांची उड्डाण पूर्ण केले होते. यावेळी त्यांना चार वर्षाची मुलगी सुद्धा होती. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वृत्तपत्रांनी सुद्धा त्यांची प्रशंशा केली होती. तसेच आता अवकाशात केवळ पुरुष जाणार असे नाही. तर भविष्यामध्ये महिला सुद्धा जाणार ही तेव्हापासून सुरुवात झाली.

1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा पि. डी. शर्मा या विमान अपघातामध्ये तिच्या पतीचे निधन झाले होते आणि दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांचे प्रशिक्षण सुद्धा त्यांना अर्धवट सोडून द्यावे लागले. त्यानंतर मेयो स्कूल ऑफ आर्ट लाहोर येथे त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. तेथे त्यांनी चित्रकला आणि फॅशन डिझाइनिंग मधून आपले नवीन करिअर उभे केले. 1947 मध्ये दिल्लीमध्ये आल्यानंतर स्वतःला एक उद्योजिका म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

सरला ठकराल यांचा मृत्यू :

सरला ठकराल यांनी त्या काळामध्ये विशेष कामगिरी करून दाखवली. ज्या काळामध्ये स्त्रियांना घराचा उंबरठा सुद्धा ओलांडण्याची परवानगी नव्हती किंवा परवानगी घ्यावी लागत असे त्यावेळी महिलांना एखाद्या वाहनात बसणे हे तर केवळ स्वप्नच होते; परंतु त्या काळामध्ये असे महिला अवकाशात भरारी घेत हे तर सर्वांना आश्चर्याची गोष्ट ठरली असेल.
त्यांनी केवळ विमानात बसून प्रवासच केला नाही, तर त्यांनी स्वतः विमान चालवले.

पतीच्या निधनानंतर सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि त्यांचे चित्रकला आणि फॅशन डिझायनर मध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा केला. एक कर्तुत्वान व धैर्यवान अशी महिला अनिष्ट रूढी परंपराच्या काळामध्ये पुढे पाऊल टाकते तेव्हा त्यांचा एक इतिहास रचला जातो. त्याचप्रमाणे सरला ठकराल यांनी सुद्धा भारतामध्ये आपले नाव रोशन केले आणि त्यांचा एक नवा इतिहास रचला.

त्याच्या त्यांच्या पतीचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय केवळ 21 वर्ष होते. व त्यांना चार वर्षाची एक मुलगी सुद्धा होती तिचे पालन पोषण करण्याची सर्व जबाबदारी स्वतः घेतली आणि पुढचे शिक्षण घेऊन त्यांनी आपला व्यवसाय उभा केला. कोणतीही भीती मनामध्ये न बाळगता तसेच कोणाच्याही वर्चस्वाखाली किंवा दबावाखाली न येता, त्यांनी हे कार्य निर्णय पणे करून दाखवले आहे.

1936 मधील या समस्त पुरुषप्रधान असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये ही महिला ज्यांनी आपला इतिहास रचला. तसेच भारतातील पहिला महिला वैमानिक होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांच्याकडून सुद्धा आजही आपल्याला प्रेरणा घेता येते. सरला ठकराल यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करून पूर्ण दाखवले. अशा उच्च श्रेणीचे यश गाठून त्यांनी सर्व स्त्रियांसाठी एक मिसाल सोडली आहे. त्यांचा मृत्यू 15 मार्च 2008 मध्ये झाला.

FAQ

भारतीय वैमानिक पहिली स्त्री कोण होती?

सरला ठकराल.

सरला ठकराल यांचा जन्म कधी झाला?

8 ऑगस्ट 1914 रोजी.

सरला ठकराल यांच्या पतीचे नाव काय होते?

P.D शर्मा.

सरला ठाकरे यांचा मृत्यू कधी झाला ?

15 मार्च 2008.

सरला ठकराल यांनी कोणत्या साली विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते ?

1929 मध्ये.

Leave a Comment