Tabla Information In Marathi तबला हे वाद्य सर्वांच्या परिचयाचे आहे कारण तबला हा भजन कीर्तन किंवा हरिपाठ जेथे होते ते तबला आपल्याला पाहायला मिळतो. तबल्यातून निघणारा आवाज अतिशय नाद खुळा करणार आहे. तबला वाजवण्याची कला ज्याला अवगत आहे, तोच तबला वाजवू शकतो. गुरु शिष्य परंपरेमधून वेगवेगळ्या स्वरूपाचे ज्ञान शिष्य अवगत करत असतात. काही कला शिक्षकांकडून शिष्य अवगत करत असतात त्यामध्ये तबला सुद्धा तुम्ही हे वादन शिकू शकता.
तबलाची संपूर्ण माहिती Tabla Information In Marathi
तरुण पिढीमध्ये तर तबलावादक खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे नाव अविनाश पाटील असे आहे ते तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा शिक्षण देतात. तुम्हालाही जर तबला शिकण्याची आवड असेल तर तुम्ही सुद्धा तबला शिकण्यासाठी एखादा क्लास लावू शकता आणि तबला हे वाद्य तुम्ही शिकू शकता.
तबल्याचा इतिहास :
तबला हा एक भारतीय संगीताशी निगडित असे वाद्य आहे. 18 व्या शतकापासून भारतीय उपखंडामध्ये तबला वाजवला जात आहे. तबला हा कीर्तन भजन इत्यादी सारख्या पारंपारिक कार्यक्रमात गोडी निर्माण करण्यासाठी व विशिष्ट अशी सुंदर ठेका देण्यासाठी वापरले जाते. तबला हे नाव एका अरेबियन तबल या शब्दावरून आला. असे म्हटले जाते तबल याचाच अर्थ आहे ढोल.
तबला हा भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका यांसारख्या देशात सुद्धा लोकगीत सादर करण्यासाठी वापरला जातो. भारतात हिंदू व शीख धर्मातील भक्ती परंपरांमध्ये असलेली आरती, पूजा, भजन, कीर्तन, सूफी, संगीतकार, कवाली सादर करताना सुद्धा तबला वापरला जातो. जर आपण तब्येतीचा इतिहास पाहायचे म्हटले तर मुस्लिम आणि मुघल राज्यकर्ते यांच्या काळात सुद्धा तबला वाजवला जात होता.
परंतु त्याबद्दलचे स्पष्ट पुरावे मात्र उपलब्ध झालेले नाहीत. 1745 मध्ये तबला वापरण्याचे स्पष्ट एका चित्राच्या स्वरूपामध्ये झाले आहे. तबला हे वाद्य तसे पाहिले असता 1800 सालापासून मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या संगीताच्या मैफिल मध्ये वापरले जाऊ लागले. सहाव्या आणि सातव्या शतकामध्ये तर मुक्तेश्वर, भुवनेश्वरच्या मंदिरांमध्ये प्राचीन भारतीय पुरस्कारा नावाच्या ढोलाचे विशेष पुरावे सापडले आहेत.
ढोल या वाद्यापासून तबल्याचे उदय झाले असे मानले जाते. आपण जर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्माच्या प्राचीन इतिहासामध्ये डोकावले तर हिंदूंच्या इतिहासात अनेक नाट्यशास्त्र नामक ग्रंथांमध्ये तबला वादनाचे धडे सुद्धा मांडलेले आहेत तसेच दक्षिण भारतीय ग्रंथ शिलापट्टीकरण नामक असलेल्या सहस्त्रबंदी मधील पूर्वीच्या शतकांमध्ये 30 प्रकारचे ढोल वर्णन केले आहे.
ज्यापासून पुढे तबला तयार झाले असे आपण पाहू शकतो. जर मुस्लिम किंवा मुघलांच्या काळामध्ये आपण डोकावून पाहिले तर आपल्याला असे दिसते की, मुगल सैन्यामध्ये नगारा या वाद्याचा वापर शत्रूला घाबरवण्यासाठी किंवा चेतावणी देण्यासाठी केला जात होता. नगारा हा ढोलच असून तो आकाराने मोठा असतो .
तबला हे एक वाद्य आहे, जे हिंदुस्तानी संगीतामध्ये वापरले जाते. ते एक जन्माच्छेद तालवाद्य आहे. उत्तर भारतीय संगीतामध्ये सात संगीतासाठी व स्वतंत्र वादनासाठी वापरल्या जाणाऱ्या एकावनबद्धताल वाद्याची जोडी तबला आहे. तबला हा उजव्या व डाव्या दोन्ही हाताने वाजवला जातो. डब्याचा उपयोग ध्वनी काढण्यासाठी तर तबल्याचा उच्च ध्वनी काढण्यासाठी केला जातो.
तबल्याचे वर्णन :
तबला ते दोन्ही हाताने वाजवल्या जातो. पूर्वी सोप्या भाषेत म्हटले तर ढोल वाजवल्या जायचा आणि ढोल हा एकच असतो. तबला मात्र दोन भागांमध्ये विभागला गेलेला असून त्यामध्ये वेगवेगळे माप आणि आकाराचे भाग असतात दोन्ही भाग आतून पोकळ आणि लाकूड पासून बनलेल्या असतात तसेच चिनी माती किंवा धातूंपासून बनलेले सुद्धा असतात.
तबल्याचा जो भाग लहान असतो. तो स्वर, गुणवत्ता, चांगले ठेवण्यासाठी वापरायला जातो. तर दुसरा भाग ज्याला डग्गा असे म्हणतात. जो आकाराने मोठा असतो. ताल सांभाळण्यासाठी वापरला जातो. इंग्लिश मध्ये त्याला बॉस असे सुद्धा म्हणतात. दोन्ही भाग हे ठीक आणि रोज यापासून बनवले जातात.
तबल्याचा संपूर्ण खोलीच्या मध्यापर्यंत हा पोकळ असतो लहान भाग 15 सेंटीमीटर व्यास असलेला व 25 सेंटीमीटर उंच असा असतो. तर मोठा भाग हा 20 सेंटीमीटर त्याचा व्यास व पंचवीस सेंटीमीटर उंची असते.
हा भाग पितळ, तांब्यापासून बनवलेला जातो. स्टील किंवा ॲल्युमिनियम यापासून सुद्धा बनवता येतो. याचबरोबर पंजाबमध्ये तर लाकूड व बंगालच्या उत्तरे पूर्ण भागांमध्ये चिकन मातीचा वापर करून तयार केला जातो.
त्यामध्ये टिकाऊपणा कमी असतो. तबल्याच्या मध्यभागी एक काळ्या रंगाचे वर्तुळ असते. ती एक प्रकारची शाई असते आणि ती स्टार्च या काळात चुरणापासून बनवलेली असते. या शाळेचे खूप महत्त्व आहे कर्ण मधुर समृद्धी आवाजातील स्पष्टपणा, स्वरातील विविधता सर्व नियंत्रित करण्यासाठी या शाईचा वापर केला जातो.
तबला वादनाचे नियम :
प्रत्येक गोष्टीचे काही ना काही नियम असतात. अश्याप्रमाणे तबला वादनाचे सुद्धा नियम आहेत. ते म्हणजे आपल्याला सर्व सांभाळावे लागते. तबला वाजवताना वेगवेगळ्या प्रकारचे तालसुद्धा अभ्यासले जातात. हे ताल 3 ते 108 मात्रांमध्ये विगले आहेत. तसेच त्यामध्ये दोन क्रिया आढळतात. टाळी म्हटलं की, तबल्यावर आपल्या हाताने थाप मारायची आणि खाली म्हटलं की, थाप मारायची नाही असा त्याला बरोबर लय आणि तबला वाजवताना हे खूप महत्त्वाचे असते. लय हे तीन प्रकारच्या असतात, त्यामध्ये नेहमी मध्यम वेग आणि दुप्पट वेग त्यालाच विलंबित मध्य आणि द्रुत असे नाव आहेत.
अति लय म्हणजे दीडपट वेग आणि अति ध्रुवीत लय म्हणजे खूप खूप वेगाने असे त्याला म्हटले जाते. या सर्व दलांमध्ये त्रिताल, तीन ताल आणि हे खूप प्रसिद्ध आहेत. त्रिताल मध्ये चार उपविभाग असतात. त्यामध्ये एकूण सोळा मात्रा असतात, धमाल, एकताल, जाऊ, झुमरा असे मध्यम ताल झाप, रूपक यासारखे जलद ताल दादरा सारखे संथताल असे आहेत. विश्व शतकापर्यंत तबला वादनाचे धडे लिखित नव्हते. पण विष्णू दिगंबर पालुस्कर यांनी टाळी खाली आणि विष्णू नारायण भातखंडे यांनी मात्रा यांची लिखित धडे लॅटिन व देवगिरी भाषेमध्ये तयार करून ठेवले आहेत.
तबला वाजवण्याची ही परंपरा खूप जुनी आहे. त्यामुळे विविध भागांमध्ये तबला वाजवण्याची नियम सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत. वेगवेगळी घराणी तयार झाली ही घराणी तबला वाजवण्यासाठी खूप प्रसिद्ध सुद्धा झालेले आहेत. तबला वाजून ही त्यांची एक संस्कृती आणि श्रीमंत सुद्धा ते होत गेले. दिल्ली राजा फरुखाबाद, बनारस, पंजाब इत्यादी घराणे तर खूपच प्रसिद्ध झाले व उतरवून तर त्यांचे संख्या सुद्धा वाढत गेली.
FAQ
तबला वाजवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात?
तबलजी
तबल्याच्या शाई लावलेल्या बाजूला काय म्हणतात?
चामड्याच्या मधून दुहेरी किनार असते, त्यावर बसवलेली वाढीची विणलेले कडा असते. तबल्याच्या पुढीलच्या मध्यावर एक डब्याच्या पुढेवर मध्याच्या बाजूला जरा शाही घोटून वर्तुळाकार थर दिला जातो, तिला शाई म्हणतात.
तबला कसा असतो?
तबल्यामध्ये दोन ड्रम असतात, त्याला डावा आणि उजवा ड्रम असे सुद्धा म्हणतात. त्या दोन्ही एकत्रित नाव तबला असे आहे. डावीकडचा एक लहान आकाराचा ड्रम असतो. जो केटर ड्रमच्या आकारासारखा दिसतो.
तबला हे कोणत्या प्रकारचे वाद्य आहे?
तबला हे तालवाद्य आहे.
तबल्याचा शोध कोणी लावला?
तबल्याचा शोध अमीर खुसरो या प्रसिद्ध संगीतकार होता त्यांनी लावला असे मानले जाते.