Thomas Edison Information In Marathi फेमस एडिसन हा एक शास्त्रज्ञ होता, ज्याने विजेचा दिव्याचा शोध लावला तसेच त्यांनी इतर शोध सुद्धा लावले आहेत. जेव्हा आपण दिवा लावण्याकरता बटन दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो हे केवळ एडिसनने लावलेल्या शोधामुळेच शक्य झाले आहे.
थॉमस एडिसन यांची संपूर्ण माहिती Thomas Edison Information In Marathi
एडिसन हा एक ढ विद्यार्थ्यांमध्ये गणल्या जायचा. तो केवळ तीन महिने शाळेत गेला, एडिसनला निर्बुद्ध विद्यार्थी म्हणून शिक्षकांनी शाळेतून काढले आणि एडिसन शाळा शिकला नाही. घरीच बसला त्याच्या या कारणामुळे घरातील माणसे सुद्धा खूप चिडत असत, त्यामुळे त्याने घराच्या पाठ माळ्यावर आपली छोटीसी प्रयोग शाळा उभारली. या प्रयोगांसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे सुद्धा काम केले होते.
जन्म व बालपण :
थॉमस एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी अमेरिकेतील मिलान या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युअल एडिसन असे होते. लहानपणापासूनच एडिसन हा ढ बुद्धिमत्तेचा म्हणून शाळेमध्ये केवळ तीन महिनेच गेला, त्यानंतर त्याने पुढची सहा वर्ष घरी शिकण्यात घालवली.
10 वर्षाचा झाला. तोपर्यंत एडिसने डिक्शनरी ऑफ सायन्सेस तसेच ह्युम्सियर बर्डन आणि जीवन यांच्या प्रसिद्ध कृतीचे वाचन पूर्ण केले होते. वयाच्या बाराव्या वर्षी एडिसने कुटुंबासाठी दररोज एक डॉलर कमावण्यासाठी फळ आणि वृत्तपत्रे विक्रेते म्हणून सुद्धा काम केले तसेच रेल्वे मार्गावर पत्रे छापायचे आणि संशोधनाचे प्रयोग करायचे.
थॉमस एडिसन यांचे वैयक्तिक जीवन :
थॉमस एडिसन हा वीस वर्षाचा होता तेव्हा तो टेलिग्राफ ट्रान्समिशन मध्ये काम करत होता. टेलिग्राफी ऑपरेटर म्हणून त्याला मिळाले होते. काम तो त्याच्या उपजीविकेसाठी पूर्ण करत होता. रिकाम्या काळामध्ये वेगवेगळ्या चाचण्या आणि प्रयोग करून पाहत होते. वयाच्या 24 वर्ष पूर्ण झाल्यानंतर थॉमस हलवा एडिसन यांनी 16 वर्षाच्या मेरी स्टीलवेलशी लग्न केले.
त्याआधी एडिसन तिला भेटला होता आणि दोन महिन्यांची त्यांची ओळख होती. दोन महिन्यांच्या भेटीतूनच थॉमस एडिसन यांनी मेरीशी लग्न करण्याचा विचार केला आणि निर्णय घेतला होता. हे लग्न अठराशे एकाहत्तर मध्ये क्रिसमस या दिवशी पार झाले विल्यम थॉमस जूनियर आणि मेरियन अशी त्यांची अपत्य होते. लग्नाच्या तेरा वर्षानंतर मेरी स्टील वेलचे आजारपणामध्ये निधन झाले होते. हा मीना मिलरशिप एका वर्षानंतर म्हणजेच 1885 मध्ये लग्न केले होते. एडिसनला त्याच्या दुसऱ्या लग्नापासून तीन मुले झाली होती.
थॉमस एडिसनच्या अभ्यासाची कारकीर्द :
थॉमस एडिसन यांनी इलेक्ट्रिक होल्डर काउंट हे पहिल्या नवकल्पनांचे पेटंट 1869 मध्ये झाले. गरीब एडिसने त्याचा रोजगार सोडून प्रयोगशाळेत नवीन कल्पना निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या अनोख्या आत्मविश्वास पूर्ण करून दाखवला. त्याने पुढील काळात अनेक शोध लावले. बेल टेलिफोन तंत्रज्ञानाचा शोध लावला. स्टॉक एक्सचेंजसाठी स्वयंचलित टेलिग्राफ मशीन त्यांनी सुधारित केले.
एकाच वायरवर चार किंवा सहा स्वतंत्र संदेश पोहोचविण्याचा मार्ग सुद्धा शोधून काढला. 1875 मध्ये त्यांनी बल वर सायंटिफिक अमेरिकनमध्ये एक शोध निबंध लिहिला. फोनोग्राफला 1878 मध्ये पेटंट देण्यात आले होते. अनेक वर्ष करण होईपर्यंत ते त्याचे वर्तमान सक्रिय होत नव्हते. एडिसनने जगभरातील चाळीस तासांपेक्षा जास्त आयुष्य असलेल्या भेटून बोलचे निर्मिती केली होती. 1883 मध्ये एडिसन इफेक्ट याचा सुद्धा शोध लावला. जो शेवटी आधुनिक रेडिओ वाल्व्हचा उगम झाला.
थॉमसने विद्युत केबल कापडात गुंडाळण्याचे आणि भूमिगत केबलसाठी रबर बनवण्याचे तंत्र सुद्धा विकसित केले. प्रवासी आणि वस्तू वाहून नेण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या हलक्या जहाजांमधून संदेश प्रसारित आणि प्राप्त करण्याची प्रणाली सुद्धा त्याने तयार केली डायनामो आणि मोटर यामध्ये सुद्धा विकास केला.
युद्ध शास्त्रातील शोध :
थॉमस एडिसन यांनी आपली प्रतिमा प्रदर्शित करण्यासाठी अल्कली संचयक बॅटरी तयार केली. लोह धातूचे चुंबकीय तंत्र वापरले, 1891 मध्ये मोशन पिक्चर कॅमेरा पेटंट केला आणि कीनेटोस्कोप सुद्धा तयार केला. पहिला महाविद्यादरम्यान नौदलाच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष पद थॉमस एडिसन यांनी भूषवले होते. 40 नवं कल्पना तयार केल्या ज्या लढाईमध्ये खूपच महत्त्वपूर्ण होत्या.
21 ऑक्टोबर 1915 रोजी पनामा पॅसिफिक प्रदर्शनात एडिसन डे सुद्धा साजरा करण्यासाठी या श्रेणीतील शोध साजरे करण्यात आले. ज्याने जागतिक कल्याणासाठी सर्वाधिक मोठे योगदान दिले होते. 1927 मध्ये नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्समध्ये सामील होण्यासाठी एडिसनची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष यांनी 21 ऑक्टोबर 1929 रोजी एडिसनचे विशेष प्रमुख पाहुणे म्हणून स्वागत केले.
थॉमस एडिसन यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान :
- थॉमस एडिसन यांना त्यांच्या कामगिरी बद्दल अनेक मिळाले आहेत.
- 10 नोव्हेंबर 1881 रोजी थर्ड फ्रेंच रिपब्लिकचे अध्यक्ष ग्रेव्ही यांनी लीजन ऑफ ऑनर बहाल केले.
- परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि त्यांच्यासोबत पोस्टमन्त्रेकडून भेटवस्तू सुद्धा देण्यात आल्या.
- 1879 मध्ये सैन्य अधिकारी आणि जेवेलियर बनले. पुढच्या तीन वर्षे त्यांना कमांडरची सुद्धा पदवी मिळाली.
- 1890 मध्ये रॉयल सीडी अकादमी ऑफ सायन्समध्ये सामील होण्यासाठी त्यांची निवड झाली.
- जॉन स्कॉट हे पदक त्यांना फिलाडेल्फिया 1889 मध्ये सिटी कौन्सिलने दिले होते.
- 1904 मध्ये लुईस इंडिया मध्ये त्यांना सन्मान मिळाला होता.
- 1908 मध्ये अमेरिकन असोसिएशन ऑफ इंजीनियरिंग सोसायटीने एडिसनला जॉन सीड्स पदक दिले होते.
- अमेरिकेच्या नौदलाच्या विभागाकडून त्यांना 1920 मध्ये नौदलाचे विशिष्ट सेवा पदक दिले होते.
- राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सदस्यत्व त्यांना 1927 मध्ये मिळाले होते.
- 29 मे 1928 रोजी त्यांना काँग्रेसचे सुवर्णपदक देण्यात आली होते.
थॉमस एडिसन यांची निधन :
थॉमस एडिसन हे खूप उत्कृष्ट असे शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. ज्यांनी जगामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून जगामध्ये आपले नाव रोशन केले आहे. अशा थोर वैज्ञानिकाचे निधन हे वयाच्या 84 व्या वर्षी म्हणजेच 18 ऑक्टोबर 1931 रोजी झाले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष त्यांच्या अंत्ययात्रेला गेले होते.
FAQ
थॉमस एडिसन कोण होते?
थॉमस एडिसन एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते.
थॉमस एडिसन यांची पूर्ण नाव काय आहे?
थॉमस अल्वा एडिसन.
थॉमस एडिसन यांनी कशाचा शोध लावला?
थॉमस एडिसन यांनी विजेचा बल्ब फिल्म फोटोग्राफ ग्रहणच्या फोन मधील सुधारणा इत्यादी शोध लावले.
थॉमस एडिसन यांचे निधन कधी झाले?
18 ऑक्टोबर 1931 रोजी.
थॉमस एडिसन हे किती महिने शाळेत गेले?
थॉमस एडिसन केवळ तीन महिने शाळेत गेले.