यूपीएससी परीक्षेची संपूर्ण माहिती UPSC Exam Information In Marathi

UPSC Exam Information In Marathi यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. याचा पूर्ण लॉंग फॉर्म युनियन पब्लिक सर्विस कमिशन असा आहे. या आयोगाची स्थापना स्वतंत्र पूर्व काळात 1999 च्या कायद्यानुसार 1926 ला करण्यात आली. देशाचे प्रशासन चालवण्यासाठी लोकसेवकांची गरज असते आणि या लोकसेवकांची भरती करणे त्यांना प्रशिक्षण देणे तसेच त्यांचे पदोन्नती धोरण आखणे यासाठी आयोग स्थापन करण्याची गरज असते. यासाठी एक केंद्रीय स्तरावरील केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आला आहे.

UPSC Exam Information In Marathi

यूपीएससी परीक्षेची संपूर्ण माहिती UPSC Exam Information In Marathi

घटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315, 323 दरम्यान आयोगाच्या तरतुदीत दिल्या असून आयोगाला पक्ष पणे व निर्भयपणे काम करता यावे म्हणून स्वातंत्र घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. यूपीएससीचे मुख्यालय दिल्ली येथे असून सध्या युपीएससीचे अरमन डॉक्टर प्रदीप कुमार जोशी हे आहेत. यूपीएससी मार्फत वेगवेगळ्या सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात. त्यातील एक महत्त्वाची भारतीय नागरिक सेवा ही परीक्षा एकूण 24 सेवांसाठी घेतली जाते. त्यामध्ये वेगवेगळे खाते देण्यात आलेले आहेत.

यूपीएससी म्हणजे काय?

संघ लोकसेवा आयोग ही एक स्वतंत्र असे असणारे संस्था असून यूपीएससीद्वारे प्रत्येक वर्षी परीक्षा या आयोगामार्फत घेतली जातात. या आयोगामार्फत एकूण 24 पदांची भरती केली जाते तसेच हे देशातील सर्वोच्च नागरी सेवा देणारी पदे आहेत. भारतामध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परीक्षांमध्ये यूपीएससीचे नाव घेतले जाते. यूपीएससीचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. यूपीएससीची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर युपीएससी भारतीय संविधानानुसार मान्यता सुद्धा देण्यात आली.

यूपीएससीची संस्था पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणात असते. राज्य सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्यास सुद्धा अनुभूती नसते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विविध अधिकारी निवडले जातात.

यूपीएससी परीक्षेसाठी पात्रता व अधिकार आहेत :

यूपीएससी ही परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर यासाठी काही पात्रतेसाठी पूर्ण कराव्या लागतात. मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेचा पदवीधर उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो. मुक्त विद्यापीठातील पदवी देखील येथे ग्राह्य मानली जाते. पदवी ही किमान पात्रता आहे, सर्वोच्च पात्रता कोणती असू शकते. तर फक्त भारतीय नागरिक एमपीएससीसाठी पात्र असतात तसेच वयोमर्यादा ही कमीत कमी 18 ते 37 जास्तीत जास्त आहेत यामध्ये कास्टनुसार सुद्धा मर्यादेमध्ये बदल करण्यात आलेला आहे .

यूपीएससी परीक्षेचे स्वरूप कसे असते :

यूपीएससीचे तीन भागात विभाजन केले आहे, त्यामध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

पूर्व परीक्षा : पूर्व परीक्षामध्ये दोन पेपर असतात, त्यामध्ये प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात. त्यामध्ये नकारात्मक गुणदान योजना लागू असते. एक पेपर 100 गुणांसाठी असून त्यामध्ये सामान्य ज्ञान व चालू घडामोडी विषयक प्रश्नांचा समावेश असतो. पेपर दोन यामध्ये 80 गुणांसाठी हा पेपर असून या पेपराचे नाव सिविल सर्विस अटीट्यूड टेस्ट असते.

मुख्य परीक्षा : पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना मिळणाऱ्या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेचे आयोजन केले जाते. पूर्व परीक्षेत जर उमेदवार उत्तीर्ण झाला असेल तर तो मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो. मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर होतात आणि सर्वच पेपर वर्णनात्मक असतात.9 मधील भाषाविषयक दोन पेपर असून इंग्रजी भाषा व एक प्रादेशिक भाषा 300 अधिक 300 गुणांचे हे भाषाविषयची परीक्षा असते.

भाषाविषयीच्या पेपरमध्ये मिळणारे गुण मिरीटसाठी घंटे जात नाहीत, म्हणजेच हे फक्त पात्रता पेपर असतो. यूपीएससी परीक्षेची गुणवत्ता यादी मुख्यतः 7 लेखी पेपरवर आधारित असते. सातही पेपर प्रत्येक 250 गुणांची असून 1750 गुणांचे एकूण पेपर असते. अशाप्रकारे मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची असते आणि 1750 पैकी गुणवत्ता यादी ही जाहीर सुद्धा केली जाते. गुणवत्ता यादीनुसारच मुलाखतीसाठी पात्र उमेदवार निवडले जातात आणि पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.

यूपीएससी परीक्षेची मुलाखत ही 275 गुणांची असून मुलाखत देशाच्या राजधानीच्या ठिकाणी नवी दिल्ली येथे घेतली जाते. ही मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचे एकत्रित गुन्हा अनुक्रमे यादी जाहीर केली जाते आणि जेवढ्या जागांसाठी युपीएससी परीक्षा जाहीर केली जाते. तेवढेच जागा गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या माध्यमातून भरल्या जातात.

योग्य मार्गदर्शन प्रभावी अभ्यास एवढेच वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या आधारावर यूपीएससी परीक्षा एक मराठी विद्यार्थी सुद्धा सहजतेने पास करू शकतो. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी महत्त्वकांक्षा आणि प्रयत्न महत्त्वाचे असते.

यूपीएससी परीक्षेसाठी फीज किती असते?

पूर्व परीक्षेसाठी 100 रुपये मुख्य परीक्षेसाठी, 200 रुपये शुल्क एवढा शुल्क यूपीएससी आकारत असते.

यूपीएससी या परीक्षेसाठी वयोमर्यादा किती असते?

यूपीएससी या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 32 वर्ष आहे. इतर सामाजिक आरक्षणानुसार ओबीसींसाठी तीन वर्ष शितलक्षम आणि अनुसूचित जाती जमातींसाठी पाच वर्षे शितलक्षम आहे.

UPSC ची कार्य :

घटनेच्या कलम 220 अंतर्गत यूपीएससी त्यांची कर्तव्य बजावत असते. भारताच्या राष्ट्रपतींनी या आयोगाला नियुक्त केलेल्या कोणत्याही विषयावर सरकारला सल्ला देणे, सरकारी सेवा आणि पदांसाठी भरती नियम तयार करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे, केंद्रीय सेवांमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी भरती परीक्षा घेणे, मुलाखतीच्या निवडीद्वारे उमेदवारांची थेट भरती करणे, विविध नागरी सेवा आणि अधिकारी सेवा यांचा समावेश असलेल्या अनुशासनात्मक बाबी विषयी देखरेख करणे, पदोन्नती प्रतिनियुक्ती शोषणावर संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे.

यूपीएससीमध्ये कोणती पदे भरण्यात येतात :

यूपीएससी मध्ये नागरी सेवांचे मुख्यतः तीन प्रकार पडले जातात. अखिल भारतीय सेवा गट ब आणि केंद्रीय सेवा या प्रत्येक श्रेणीत अंतर्गत असणाऱ्या सेवा खालील प्रमाणे सूचीबद्ध केल्या जातात.

अखिल भारतीय सेवा
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
भारतीय परराष्ट्र सेवा (IFS)
भारतीय पोलीस सेवा (IPS)

गट अ सेवा :

भारतीय महसूल सेवा
भारतीय संरक्षण संपदा सेवा
भारतीय रेल्वे खाते सेवा
भारतीय नागरी लेखा सेवा
भारतीय रेल्वे खाते सेवा
भारतीय रेल्वे वाहतूक सेवा रेल्वे संरक्षण दल
भारतीय सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क सेवा
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा
केंद्रीय उद्योग सुरक्षा दल
भारतीय आयुध निर्माणी सेवा
भारतीय संरक्षण लेखी सेवा
भारतीय पोस्ट सेवा.

गट ब सेवा दिल्ली आणि अंदमान निकोबार बेटे, नागरी सेवा, सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा, रेल्वे बोर्ड सचिवालय सेवा, मूल्यांकन सेवा, दिल्ली आणि अंदमान निकोबार बेटे, पोलीस सेवा, केंद्रीय सचिवालय सेवा आणि पॉंडिचेरी नागरी सेवा.

FAQ

यूपीएससी चा फुल फॉर्म काय आहे?

Union Public Service Commission.

यूपीएससीची स्थापना कधी करण्यात आली?

1 ऑक्टोबर 1926 रोजी.

यु पी एस सी चे अध्यक्ष कोण आहे?

डॉ. मनोज सोनी.

यूपीएससी ही परीक्षा किती प्रकारात घेतली जाते?

युपीएससी ही परीक्षा तीन प्रकारात घेतली जाते, त्यात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्यू.

यूपीएससी चे एकूण परीक्षा किती गुणांसाठी असते?

युपीएससी ही परीक्षा एकूण 1750 गुणांची असते.

Leave a Comment