Jagdish Khebudkar Information In Marathi जगदीश खेबुडकर हे एक भारतीय कला संस्कृतीतील सुप्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी लिहिलेल्या कविता लाखो लोकांच्या हृदयामध्ये आहेत तसेच त्यांनी त्यांच्या कलात्मक क्षमतेने संगीत, नाट्य, साहित्य या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
जगदीश खेबुडकर यांची संपूर्ण माहिती Jagdish Khebudkar Information In Marathi
जगदीश खेबुडकर यांनी अभंगापासून ते लावणीपर्यंत प्रेम गीतापासून ते बालगीता पर्यंत शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वच प्रकारच्या हाताळण्या येणाऱ्या व मोजक्याच गीतकारांमध्ये असे लेखन केले आहे.
सोळाव्या वर्षात मानवते तू विधवा झालीस ही पहिली कविता लिहिली होती. तेथूनच त्यांनी काव्य प्रवासाला सुरुवात केली. नका सोडून जाऊ हो हा रंग महाल…. पिंजरा या चित्रपटातील हे गाणे जगदीश खेबुडकर यांनीच लिहिले आहे. त्यानंतर अष्टविनायक दर्शन घडवणारे पाच मिनिटांचे “अष्टविनायका तुझा महिमा कसा”….हे गाणी सुद्धा त्यांनीच लिहिले आहे.
साधी माणसं या चित्रपटासाठी त्यांनी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी…. हे गाणं सुद्धा त्यांनीच लिहिला आहे. त्यांनी दादा कोंडके यांच्या चित्रपटासाठी सुद्धा जाणे लिहिले आहे त्यामधील त्यांचे प्रसिद्ध गाणं कुठे कुठे जायचं हनिमूनला……हे लिहिले आहे.
एवढेच नाही तर त्यांचे साहित्य लेखन खूप प्रसिद्ध आहे. हे पेशाने एक शिक्षक होते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्य त्यांनी लिहून ठेवले आहेत. त्यांनी माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं हीच माझी संपत्ती आहे असे म्हटले. त्या अर्थाने कधीही न संपणारी संपत्ती त्यांनी खजिन्यात जमा करून ठेवले आहे असे म्हटले जाते.
खेबुडकरांचा जन्म व शिक्षण :
जगदीश खेबुडकर यांचा जन्म 10 मे 1932 रोजी भारतातील नागपूर राधानगरी रस्त्यावरील खेळवडे येथील हळदी या गावांमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना कला संगीत व साहित्याची विशेष अशी आवड होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पालकांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्यांच्या कलात्मक विकासावर त्यांच्या वडिलांनी प्रकाश टाकला तसेच त्यांच्यावर पुढे हाच प्रभाव कायम राहिला. त्यांनी पुण्यातील फरगुशन महाविद्यालय येथून साहित्यात कला या शाखेची पदवी प्राप्त केली. त्यांनी अनेक कलात्मक माध्यमांचे ज्ञान मिळवले.
साहित्य लेखनाची सुरुवात :
जेव्हा ते 16 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी मानवते तू विधवा झालीस …. ही पहिली कविता लिहिली होती . तेथूनच त्यांनी काव्य प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर महात्मा गांधीजींच्या खुनानंतर त्यांचे घर सुद्धा जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगरा पाहून त्यांना एक काव्य सुचले, त्यानंतर त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध कामे प्रकारांमध्ये त्यांनी रचना केलेल्या आहेत हे एक पेशाने शिक्षक होते.
नका सोडून जाऊ हो हा रंग महाल …पिंजरा या चित्रपटातील हे गाणे जगदीश खेबुडकर यांनीच लिहिले आहे. त्यानंतर अष्टविनायक दर्शन घडवणारे पाच मिनिटांचे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाण सुद्धा त्यांनीच लिहिले आहे. साधी माणसं या चित्रपटासाठी त्यांनी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी …हे गाणं सुद्धा त्यांनीच लिहिला आहे.
त्यांनी दादा कोंडके यांच्या चित्रपटासाठी सुद्धा जाणे लिहिले आहे. त्यामधील त्यांचे प्रसिद्ध गाणं कुठे कुठे जायचं हनिमूनला…. हे लिहिला आहे. एवढेच नाही तर त्यांचे साहित्य लेखन खूप प्रसिद्ध आहे. हे पेशाने एक शिक्षक होते, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्य त्यांनी लिहून ठेवले आहेत.
जगदीश खेबुडकर यांचे संगीत :
जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या शास्त्रीय तसेच गोड आवाज अर्थशास्त्रीय संगीतावरील अतुलनीय केलेल्या कामगिरीसाठी सर्वत्र प्रशंसा मिळाले. त्यानंतर शास्त्रीय परंपरेचा त्यांचा पाया पूर्ण असला तरी अनेक संगीत शैलीमध्ये प्रयोग करण्याची त्यांच्यामध्ये असलेली प्रतिभा जसे भजन, गझल, हिंदुस्तानी, शास्त्रीय संगीतात ते पारंगत होते.
त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांची रचना आणि त्यांच्या संगीताचा पराक्रम यासोबतच काव्यात्मक तेज यासाठी सुद्धा त्या प्रसिद्ध होत्या. भावनांची त्यांची उत्तम पकड संगीताद्वारे व्यक्त करण्याच्या क्षमतेमुळे ते भारतीय संगीत क्षेत्रात एक लोकप्रिय बनले.
जगदीश खेबुडकर यांची रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरी :
जगदीश खेबुडकर यांची कामगिरी केवळ संगीता पुरतीच मर्यादित नाही तर ते मराठी रूम रंगभूमीवर अतिशय महत्त्वाचे योगदान देणारे नाटककार अभिनेते होते. तसेच त्यांनी त्यांच्या नाटकांमध्ये त्यांची कौशल्य दाखवून आपल्या अभिनयाची उत्कृष्ट प्रशंशा मिळवली.
खेबुडकर यांच्या नाट्य लेखनाच्या उपक्रमाने नवीन दृष्टिकोनाचे सुरुवात झाली. वारंवार समाजाच्या आणि मानवी भावनांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. कट्ट्यार काळजात घुसली. ती फुलराणी तुझे आहे तुझं पाशी या कलाकृतीने त्यांना रंगभूमीचे मास्टर म्हणून स्थापित केले.
जगदीश खेबुडकर यांचे साहित्य लेखन आणि कविता :
जगदीश खेबुडकर यांच्या अभंग असलेल्या कलागुणांचा विस्तार हा संगीत नाट्य क्षेत्राबरोबर साहित्यिक क्षेत्रांमध्ये सुद्धा घडून आला. त्यांचे पहिले गीत 1956 मध्ये आकाशवाणीवर सर्वप्रथम प्रसारित झाले होते.
1960 मध्ये त्यांची पहिली चित्रगीत पहिली लावणी मला हो म्हणत्यात लवंगी मिरची….ही प्रदर्शित झाली होती. रंगल्या रात्री अशा या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी वसंत पवार संगीतकार यांना दिली होती. साधी माणसं आम्ही जातो आमच्या गावा कुंकवाचा करंडा आधी चित्रपटांसाठीची गीते खूप गाजलेली आहेत.
हे एक प्रतिभान कवी आणि लेखक होते. त्यांनी त्यांच्या कविता व रचनांसाठी अनेक ठिकाणी प्रसिद्धी मिळवली होती. त्यांच्या कविता ह्या मानवी भावना आणि अनुभवांचा ठसा उमटवणाऱ्या होत्या आणि त्या वाचकांच्या मनात खोलवर परिणाम करणाऱ्या होत्या. केवळकरांना त्यांच्या या कामगिरीसाठी अनेक साहित्य पुरस्कार मिळाले आहे.
जगदीश खेबुडकर यांना मिळालेला पुरस्कार :
- जगदीश खेबुडकर यांना 60 पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने 11 वेळा त्यांना सन्मानित केले.
- गादिमा पुरस्कार.
- कोल्हापूर भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.
- फाउंडेशन पुरस्कार साहित्य सम्राट पुरस्का
- रसरंग फाळके पुरस्कार.
- व्हि शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार
- शिवाजी सावंत पुरस्कार.
- बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार.
- जीवन गौरव पुरस्कार.
- शाहू पुरस्कार.
- करवीर भूषण पुरस्कार.
- दूरदर्शन जीवन गौरव पुरस्कार.
- कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार.
- सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे दिलेला राम कदम कणा गौरव पुरस्कार 2006 मध्ये मिळाला.
खेबुडकर त्यांची निधन :
3 मे 2011 रोजी कोल्हापूरमध्ये जगदीश खेबुडकर यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय 79 वर्षाचे होते.
FAQ
जगदीश खेबुडकर यांचा जन्म कधी झाला?
10 मे 1932 रोजी.
खेडकर हे पेशाने कोण होते?
शिक्षक होते.
जगदीश खेबुडकर यांचा मृत्यू कधी झाला?
3 मे 2011 रोजी.
जगदीश खेबुडकर यांचे सुप्रसिद्ध चित्रपट पिंजरा यामध्ये गाजलेले कोणते गीत होते ?
नका सोडून जाऊ हा रंग महाल….
जगदीश खेबुडकर यांनी कोणत्या क्षेत्रात योगदान दिले?
जगदीश खेबुडकर यांनी साहित्य क्षेत्रात योगदान दिले. त्यांनी बालगीतापासून भक्ती गीते, गवळणी, चित्रपटांमध्ये गाणी, कादंबरी फटकथा लिहिले आहेत.
त्यांनी आत्मचरित्र लिहिले आहे का ?
असेल तर नाव सांगा.