Mango Tree Information In Marathi आंबा हे फळ फळांचा राजा मानल्या जाते. तसेच हे भारतामध्ये आढळणाऱ्या एका प्राचीन फळापैकी एक आहे. तसेच भारतीय उपखंड आणि दक्षिण आशिया येथील प्रदेशांमध्ये सर्वप्रथम आंबा उगम पावला असे मानले जाते. त्यामुळे भारतात 50 टक्के पेक्षा जास्त आंब्याचे उत्पादन होते. वार्षिक उत्पादन लक्षात घेतले असता वीस दशलक्ष टणांपेक्षा जास्त आंब्याचे उत्पादन होत असते. आंबा हा विविध आकार विविध रंग सुगंध म्हणजेच आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात. त्याच्या चवीमध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवतो अनेक भारतीय प्रदेश आंब्याच्या विशिष्ट जातींसाठी प्रसिद्ध आहेत.
आंबा झाडाची संपूर्ण माहिती Mango Tree Information In Marathi
भारतात शेकडो प्रकारचे आंबे पिकतात. आंब्याच्या काही जातींना प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे. हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांचा तोरण शुभ कार्यामध्ये बांधला जातो तसेच सणासुदीला फुले आणि आंब्याचा पानांचे तोरण बांधले जाते. आंब्याचे झाड हे शंभर वर्षांपर्यंत जगते तसेच संपूर्ण भारतात आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
आंब्याच्या झाडांना एकत्रित भागांमध्ये पेरलेले असते, तेव्हा त्याला आमराई असे म्हणतात. आंब्याच्या झाडांची उंची 60 फूट पर्यंत पोहोचू शकते तसेच आंब्याची फळे आंब्यासारखी लहान पण अत्यंत रसाळ आणि गोड असतात.
आंबाच्या झाडाची ओळख :
आंब्याचे झाड हे मॅगीफेरायचे वंशज असून त्याचे वनस्पती नाव मॅजिफेरा इंडिका असे आहे. आंब्याला इंग्लिश मध्ये मॅंगो असे म्हणतात तसेच आंब्याची मूळ प्रजाती ही भारतीय आंबा म्हणूनच ओळखली जाते. भारतीय उपखंड या फळाचे माहेर आहे. सर्वप्रथम भारतीय उपखंडातच आंब्याची लागवड झाली परंतु आता आंबा सर्व देशभर पसरलेला आहे. भारतात देशात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन होते.
त्या व्यतिरिक्त पाकिस्तान, फिलिपिन्स आणि भारत हे आंब्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेणारे असून त्या देशाचे राष्ट्रीय फळ सुद्धा आंबाच आहे. बांगलादेशात आंब्याच्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष मानला जातो. आंब्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. संस्कृत मध्ये त्याला आमरा मल्याळममध्ये मान आणि मैथिली असे म्हणतात. तर गुजरात बंगाली मराठी आणि तेलुगुमध्ये आम हे नाव प्रचलित आहे.
1498 मध्ये पोर्तुगीज जेव्हा स्थायिक झाले तेव्हा त्याने केरळमध्ये मसाले घेण्यासाठी आले असताना, त्यांनी तिथून आंब्याची फळे व रोपे सुद्धा नेली होती. पोर्तुगीज आंब्याला मांगा असे म्हणत त्यांचे नाव इटालियन भाषेत पंधराशे दहा मध्ये प्रथमच वापरण्यात आले होते. ज्यामुळे ते युरोपियन भाषांमध्ये प्रथमच आले. आंबा संपूर्ण युरोपमध्ये लावल्या गेला आणि शेवटी फ्रान्समध्ये आला. जिथे तो फ्रेंच मध्ये बोलला जात असे.
आंब्याच्या झाडाचे वर्णन :
आंब्याच्या झाडाची उंची साधारणपणे 35 ते 40 मीटर असते. तसेच आंब्याचे खोड दहा मीटर एवढे जाड असते बऱ्याचदा त्याला रुंद गोलाकार गुंता सरकार छत असलेल्या फांद्या सुद्धा तयार होतात. आंब्याच्या झाडाची साल ही जाड व करडी किंवा काळपट खरबरीत खवलेदार असे असते. त्याची पाने लांबट आकाराची असून साधारणपणे 15 ते 35 सेंटीमीटर लांब आणि सहा ते 16 सेंटीमीटर रुंद असतात. ही पाने कोवळी असताना पानाचा रंग केशरी गुलाबी असतो.
ही पाने मोठी झाल्यानंतर त्यांचा रंग हिरवा होतो. आंब्याच्या फुलांना मोहर येतो. आंब्याला बाहेरील भागाला गर असून आत मध्ये कडक कवच असते. या कवचाला कोई असे म्हणतात कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात त्याचा रंग हिरवा असतो पूर्ण परिपक्व हे फळ झाले की, त्याचा रंग पिवळा केशरी आणि लाल असा बदलतो. आंब्याचे झाड शंभर वर्षापेक्षा अधिक जगू शकतात.
आंब्याची कलम कशी करावी आंब्याची कलम ही पंधरा ते वीस वर्षाच्या झाडांवर करता येते आंब्याची रोप लावले असता. त्याची फळे ही मातृवृक्षाच्या फळासारखीच निघत नाही म्हणून ज्या झाडांची फळे हवे असतील त्या झाडांपासून निरनिराळ्या प्रकारची कलमे करून लावावी लागतात. आंब्याची कलम कोय कलम आणि मृदू काय कलम अशा प्रकारे केली जाते.
आंब्याची लागवड :
आंब्याची लागवड ही सर्वसाधारणपणे चार हजार वर्षापासून अस्तित्वात आहे. आंबा हा प्रामुख्याने उष्ण प्रदेशांमध्ये आढळून येतो. महाराष्ट्राचे 4.85 लाख हेक्टर या पिकाखाली असून त्यापासून 12.12 लाख टन उत्पादन मिळते. समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर पेक्षा जास्त उंचीवरील कडक थंडी असलेल्या जम्मू कश्मीर उत्तर प्रदेश पंजाब या राज्यातील टेकड्यांचे प्रदेश सोडले असता. भारतात सर्वत्र आंब्याची लागवड केली जाते.
आंबा या झाडासाठी लागणारी जमीन :
आंबा झाडाची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी प्रतीची दीड ते दोन मीटर खोलीची आणि पाण्याची निचरा होणारी जमीन पाहिजे. पारंपरिक पद्धतीने आंब्याची अभिवृद्धी कोयांपासून केली जाते. आंब्याची कलमे 9 ते 10 मीटर अंतरावर आणि रायगड रोपे 12 ते 18 मीटर चौरस अंतरावर लावली जातात.
उन्हाळ्यामध्ये खड्डे खोदून तापू द्यावे. लागतात पाऊस सुरू होण्यापूर्वी खड्ड्याच्या तळाशी शेणखत राग घालून जमिनीच्या सपाटीच्या दहा ते पंधरा सेमी येईल तेवढा खड्डा भरून घ्यावा लागतो. या खड्ड्यामध्ये ऑगस्टच्या शेवटी कलम लावली जाते.
एक वर्ष झाड झाले की, त्यांना 15 किलो कंपोस्ट खत द्यावे लागतील. पावसाळ्याच्या सुरुवातीस चोर खोडून द्यावेत. आंब्याच्या झाडावर पडणारा रोग आंब्याच्या झाडावर घरी हा रोग पडतो. यामुळे मोहर व कच्च्या फळांची गळती होते. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी रोगग्रस्त पाने, मोहर काढून टाकावा लागतो तसेच 0.2% गंधकाची फवारणी करणे योग्य आहे. डायबॅक हा रोग झाल्यास फांद्या शेंड्यापासून वाढायला लागतात. त्यांच्या नियंत्रणासाठी निरोगी कलमांची निवड करावी लागते. रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी लागते.
आंब्याचे प्रकार :
भारतात आंब्याच्या जवळपास 1300 वजा ३ आढळून येतात. त्यापैकी 25 ते दहा प्रजाती ह्या व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. काही प्रसिद्ध आंब्याचे प्रकार खालील प्रमाणे आहेत. आम्रपाली आंबा, केसर आंबा, गावरान आंबा, खोबऱ्या आंबा, दशेरी आंबा, नागिन आंबा, नीलम आंबा, पायरी आंबा, बोरश्या आंबा, भोपळी आंबा, मल्लिका आंबा, राजापुरी आंबा, वनराज आंबा, तोतापुरी आंबा, सिंधू अंबा, सुवर्णरेखा आंबा, सेंद्रिय आंबा, बदाम आंबा, हापूस आंबा.
आंब्याचे धार्मिक महत्त्व :
आंबा या झाडाला हिंदू धार्मिक कार्यात खूप महत्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी किंवा सणाच्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण दाराला बांधले जाते. कलश पूजन सुद्धा आंब्याच्या पानांपासून केले जाते. परिषद नेहमी आंब्याचे पाणी ठेवली जातात.
आंब्याचे उपयोग :
आंब्याचे व आंब्याच्या झाडांचे अनेक उपयोग आपल्याला दिसून येतात. आंब्याचे चविष्ट लोणचे घातले जाते. पिकलेल्या आंब्याचा आमरस केला जातो. बरेच लोक आंब्याची भाजी सुद्धा करतात. कैरीच्या फोडी उन्हात वाढवून आमटी करताना सुद्धा वापरला जातात.
हिरव्या कैऱ्या किसून वाढवून त्याचा आमचूर तयार केला जातो व वर्षभर मसाल्यासारखा वापरला जातो. कैरीची आंबट तिखट चटणी सुद्धा होते. आंबापोळी ही आमरसापासून तयार केली जाते. आयुर्वेदात आंब्याची साल, पाने, फुले आणि फळांचा वापर पोट आणि त्वचेच्या अनेक आजारांवर उपचार म्हणून केला जातो.
FAQ
भारतात आंब्याच्या किती जाती आढळून येतात?
भारतात आंब्याच्या पंधराशे जाती आढळून येतात.
आंब्याच्या झाडाची उंची किती असते?
15 ते 30 मीटर आंब्याच्या झाडांची उंची असते .
आंब्याच्या झाडांना मोहर कधी येतो?
आंब्याच्या झाडांना मोहर पावसाळ्यात झाडांची पालवी पक्की होते आणि मोहर येण्यास सुरुवात होते, म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात आंब्याला मोहर फुटतो.
भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
आंबा.
आंबा हे फळ किती वर्ष जुने आहे?
आंबा हे फळ 2000 वर्ष जुने आहे.