Finch Bird Information In Marathi या पक्षाला मराठी मध्ये कोकिळा पक्षी म्हणतात .तसेच या पक्षाला गाणारा पक्षी म्हणूनही ओळखले जाते. आकाराने लहान असणारा या पक्षाची चोच छोटी, टोकदार, आणि शंकूच्या आकाराची असते. आणि हे पक्षी वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळून येतात.हे पक्षी ध्रुवीय भाग आणि ऑस्ट्रेलिया सोडले तर सर्वत्र आढळतात.या पक्षाच्या कितीतरी प्रजाती आहेत या प्रजाती जगभरामध्ये पसरल्या आहेत. त्यामधील काही जाती म्हणजे हाऊस फिंच, झेब्रा फिंच ,गोल्डफिंच, या कोकीळ पक्षाच्या प्रमुख जाती आहेत .
कोकिळा पक्षाची संपूर्ण माहिती Finch Bird Information In Marathi
कोकीळ पक्षाविषयी प्राथमिक माहिती
नर आणि मादी दिसायला वेगवेगळे असतात .आणि मादा कोकीळा पक्षी एका वेळी दोन ते सहा अंडी देतात. यामध्ये नराचे काम अंड्यांचे आणि मादा कोकिळेचे शिकाऱ्यांपासून संरक्षण करण्याचे आणि अन्नाची पूर्तता करण्याचे असते.कोकिळेचे पिल्ले अंड्यांच्या बाहेर 14 दिवसांनी येतात .
कोकीळ पक्षाची रचना
नाव – कोकीळ
इंग्रजीमध्ये या पक्षाला फिंच असे म्हणतात. या पक्षाचे कूळ फ्रीगीलीड आहे. रंग काळा आणि तपकिरी आहे .लांबी तीन ते सहा इंच असून वजन 10 ते 30 ग्रॅम आहे. ह्या पक्षांचे आयुष्य चार ते सहा वर्ष असते. कोकिळा पक्षाचा आहार कोकिळा पक्षी सर्वभक्षी असून तो किडे, अळ्या ,बिया ,आणि फळे या प्रकारचे अन्न खातात.
कोकीळ पक्षी कुठे राहतात?
या पक्षांना कळपाने राहायला आवडते. तसेच हे पक्षी आपले घरटे स्वतः बनवतात त्याला पिंजरा म्हणतात .आणि हा पिंजरा एका वाटीच्या आकाराचा किंवा टोपली प्रमाणे असतो. हे पक्षी आपले घरटे झाडावर किंवा खडकांवर आपले घरटे बनवतात. आणि ही घरटी वाळलेले गवत ,पाने किंवा इतर पक्षांचे वाळलेले पंख याने आपले घरटे बनवतात. त्याचबरोबर हे पक्षी कळपामध्ये राहतात .आणि गाण्याद्वारे एकमेकांशी संवाद साधतात.
कोकिळ या पक्षाचे प्रकार
कोकिळा हा अगदी लहान आकाराचा पक्षी असून त्याचे माफक पंख, गोलाकार शरीर, गोल डोके ,त्रिकोणी बिल ,तसेच काही जातींचा आकार लांब तर काही जाती लहान आकाराच्या आहेत.अशी या पक्षाची जातीनिहाय वैशिष्ट्ये सांगता येतील.
या पक्षाच्या जगभरामध्ये 100 हून अधिक प्रजाती आहेत. त्यामध्ये काही प्रकार खाली दिलेल्या सूची प्रमाणे आहेत .
1.ब्रम्बलिंग कोकीळ-
हा पक्षी चिमणी सारखा दिसणारा एक कोकीळ पक्षी आहे. या पक्षात या पक्षाचे डोके काळया रंगाचे असते ,नारंगी छाती, पांढऱ्या रंगाचे पोट ,आखूड पाय ,काळया व तपकिरी रंगाचे पंख असतात. आणि या पंखांची लांबी 24 ते 25 सेंटीमीटर इतकी असून या प्रकारचा कोकिळ पक्षी किडे किंवा आळ्या या प्रकारचे अन्न खातात .
2.कॉमन रोझफींच-
हा प्रकारचा पक्षी कोकिळ जातीतील लोकप्रिय प्रकार असून या प्रकारच्या कोकिळेला स्कारलेट रोझफिंच या नावानेदेखील ओळखले जाते. कॉमन रोझफिंच चिमणीच्या आकाराचा असून कॉर्न बटिंग या पक्षासारखे दिसून येतात.या प्रकारच्या कोकिळ पक्षाचे डोके आणि छाती तपकिरी रंगाची असून या प्रकारचे कोकीळ पक्षी उत्तर आशिया आणि पूर्व युरोप मध्ये आढळून येतात.
कॉमन रोझफिंच हे पक्षी फुलाच्या पाकळ्या, किंवा छोटे कीटक खाऊन आपला उदरनिर्वाह करतात .
3.गोल्डफिंच-
गोल्डफिंच हा कोकीळ पक्षी एक अत्यंत सुंदर ,लाल चेहरा व पिवळे पंख असणारा सुंदर पक्षी असून,या पक्षाचा आवाजही खूप मधुर आणि मोहक असतो.गोल्डफिंच हा पक्षी बिया आणि किडे हे अन्न खाऊन आपला उदरनिर्वाह करतो.ही जात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये मोडते आणि हिवाळ्यामध्ये युके मधून स्पेनच्या दक्षिणेकडील भागात स्थलांतर करतात.
4.हाफिंच-
या प्रकारचा कोकीळ पक्षी यूकेमधील सर्वात मोठा कोकीळ पक्षी असून या पक्षाचे बिल हे सर्वात शक्तिशाली असते.हे पक्षी अतिशय लाजाळू असून त्यांना पाहणे खूप अवघड असते. सध्या या पक्षाचे प्रजनन क्षेत्र कमी झाल्यामुळे या कोकीळ पक्षाची जात धोक्यात आली आहे.हे पक्षी कळ्या, कोंब आणि बिया या प्रकारचे अन्न खातात.
5. कॉमन रेडपॉल-
या प्रकारच्या कोकीळ पक्षाला मिनी रेडपॉल असेही म्हणतात .डोक्यावरती तपकिरी रंगाचा छोटा भाग असून खालचा भाग पांढरा आहे .आणि दुमडलेल्या पंखावर दोन पांढऱ्या रंगाच्या रेषा आहेत आणि पंखांचा आकार 20 ते 25 सेंटीमीटर असून.या प्रकारचे कोकीळ पक्षी युकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे पक्षी बिया आणि किडे खातात.
6.चाफिंच-
या प्रकारचे पक्षी आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात .आणि हे पक्षी दिसायला ब्राम्बलिंग या कोकिळा पक्षा सारखेच दिसतात .या पक्षाच्या पंखांचा आकार 24 ते 28 सेंटीमीटर इतका असून हे पक्षी किडे आणि बिया खातात .
७.क्रॉसबिल
या पक्षाचे डोके आणि बिल मोठे असते आणि चोच थोडी टोकाकडे निमुळती असते.नर आणि मादी क्रॉसबिल कोकिळ पक्षी दिसायला एकदम वेगवेगळे असतात.हे पक्षी किटक ,अळ्या, पाने आणि बिया या प्रकारचे खाद्य खातात.
कोकीळ पक्षाविषयी विशिष्ट माहिती
- कोकीळ गाणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. आणि हे पक्षी कुहू कुहू असा आवाज काढून गाणे गातात आणि एकमेकांशी संवाद साधतात.
- पिल्लांच्या अंगावर केस नसून या पक्ष्यांची पिल्ले जन्मानंतर तीन आठवडे झाल्यानंतर बाहेर पडतात.
- जंगलांमध्ये या पक्षांचे आयुष्य पाच ते सहा वर्ष असून पाळीव पक्षी म्हणून जर पाळले तर हे पक्षी 15 ते व₹20 वर्षे जगू शकतात.
- नर कोकीळ पक्षी नृत्य करून मादा कोकिळेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
- कोकिळ हे पक्षी ऑस्ट्रेलिया आणि ध्रुवीय प्रदेश सोडला तर सगळीकडे आढळून येतात.
- कोकिळेच्या शेकडो प्रजाती जगभरात आढळून येतात, त्याची मधुर बोली आपल्याला सर्वांना विनम्रतेने बोलण्यास देखील शिकवते.
- हा पक्षी खूप हुशार आहे.
- कोकिळेचे चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कावळ्यांच्या घरट्यामध्ये बहुतेक वेळा अंडी देतात.
- कोकिळ पक्षी हा कावळ्याची अंडी खातो. किंवा त्यांना खाली फेकून देतो.
- कोकीळ नेहमीच आपले आयुष्य झाडांवर घालवते क्वचितच खाली वावरताना दिसते.
- ते पक्षी त्यांच्या अंड्यांसाठी उंच झाडांच्या पोकळ शाखा निवडतात.
- यामागे त्यांचा आळशी आणि लाजाळू स्वभाव असणे मानला जातो.
- भारत आणि इतर देशांमध्ये सौंदर्यासाठी मोर आणि कोकीळ हे उदाहरण दिले जातात.