Tiger Information In Marathi वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून त्याचे वैज्ञानिक नाव तिग्रीस असे आहे. वाघ हा प्राणी मांजरीच्या कुळातील असून तो सर्वात मोठा हिंसक आणि सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखला जातो. वाघांचे प्रमाण प्रामुख्याने भारत बांगलादेश इंडोनेशिया अफगाणिस्तान नेपाळ आणि भोपाल या देशांमध्ये आढळून येते पण, भारतातील सुंदर वनात बहुसंख्य वाघांची संख्या आहे.
वाघाची संपूर्ण माहिती Tiger Information In Marathi
वाघाचे अंग हे पिवळ्या व तपकिरी अशा दोन रंगांचे मिश्रण असते आणि त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. हे पटते समान असून त्यांची संख्या शंभर असते, वा घाम मांसाहारी आणि अतिशय चपळ प्राणी असल्यामुळे आपल्या चपळतेमुळे अनेक महिलांचे अंतर कापून आपल्या धारदार दातांनी आपले शिकार पकडते. त्यांचे पण जे आणि जबडे अतिशय बलवान असल्यामुळे ते आपले शिकार घट्ट पकडून ठेवू शकतात.
प्रत्येक वाघाचा आपला प्रदेश किंवा क्षेत्र हे ठरलेले असते. वाघ हे कळपामध्ये राहत नसून एक ते वावरतात त्यांच्या असलेल्या क्षेत्रात जर दुसऱ्या वाघाने प्रवेश केला तर ते त्यांना कदापि सहन होत नाही, व ते आक्रमक बनतात वाघाच्या असलेल्या शेती यामध्ये फक्त वाघीणीला आणि त्यांच्या बछड्यांना वावर करण्याची परवानगी असते.
वाघांची जगातील संख्या
आजच्या स्थितीत जगामध्ये तीन हजार ते चार हजार वाघ जंगलामध्ये शिल्लक असल्याची माहिती आहे. आणि 19 हजार पेक्षा जास्त वाघ हे संरक्षित क्षेत्रात बंदिस्त करून ठेवले आहेत. वाघाच्या कातडीपासून नखानपासून बऱ्याच वस्तू शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. त्यांची पूर्वी प्रचंड मागणी होती. त्यामुळे लोक अमानुषपणे वाघाची शिकार करत होते. पण वाघांची घटती संख्या लक्षात घेता सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली.
बेकायदेशीर व्यापार व शिकारीवर प्रतिबंध घालण्यासाठी वन्य जीव संरक्षण कायदा 1972 मध्ये दंड किंवा शिक्षेच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे शिकार व अवैध व्यापाराला आळा बसतो बेकायदेशीर शिकारीमुळे वाघांच्या काही जाती नामशेष झाल्या आहेत. त्यामधील काही प्रकार खाली दिले आहेत .
वाघांचे प्रकार-
- बंगाल वाघ (Bengal Tiger)
- मल्यान वाघ (Malayan Tiger)
- सायबेरियन वाघ (Siberian Tiger)
- सुमात्रन वाघ (Sumatran Tiger)
- बाली वाघ (Bali Tiger)
- दक्षिण चीनी (South China Tiger)
- इंडीचायनिज वाघ.(Indonesian Tiger)
- बंगाल वाघ- या वाघाला रॉयल बंगाल बाग किंवा इंडियन वाघ या नावाने देखील ओळखले जाते. हे वाघ भारतामध्ये भूतान नेपाळ आणि बांगलादेश मध्ये आढळतात बंगाल वाघा सर्वात नाव अंकित जातींपैकी एक आहे.
- मल्यान वाघ- वाघ आणि indo-chinese भागात बरेच साम्य आहे. गेल्या वर्षापासून ते धोका दायक यांपासून गंभीर संकटात गेले आहेत आणि त्यांची संख्या अजूनही कमी होत चालले आहे. हे वाघ मलेशिया थायलंड या देशांमध्ये आढळतात.
- सायबेरियन वाघ- सायबेरियन वाघाला अमर वाघ असुरियन वाघ मंचूरियन वाघ किंवा कोरियन वाघ या नावाने देखील ओळखले जाते. हे वाघ रशिया कोरिया चीन या देशांमध्ये आढळतात.
- सुमात्रन वाघ- सुमात्रन वाघ फक्त इंडोनेशियन सुमात्रा वर आढळतात ते इतर जातींपेक्षा आकाराने लहान असतात. म्हणजे ते बंगाल किंवा सायबेरियन वाघाच्या अर्धा भाग एवढाच त्यांचा आकार असतो.
- बाली वाघ- बाली वाघ इंडोनेशियामध्ये आढळला होता. आता त्याच्या जाती नामशेष झाले आहेत बाली वाघ सुमात्रन वाघ आणि जवान वाघ समवेत इंडोनेशिया बेटावर राहत होते.
- दक्षिण चीन वाघ- दक्षिण चीन वाघांना जिया में वाघ किंवा एम आय वाघ या नावाने ओळखले जाते हे मध्य आणि पूर्व चीन मध्ये आढळतात दक्षिण चीन वाघ अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहेत. तसे ते नामशेष झाल्या वर जमा आहेत. त्यापैकी फक्त तीस-चाळीस वाघ शिल्लक आहेत आणि ते सर्व प्राणी संग्रहालयात आहेत.
- चायनीज वाघ- हे वाघ थायलंडला व चिन बुर्मा पूर्वी कंबोडिया या देशांमध्ये आढळतात. या वाघांना कॉर्बेटचे वाघ म्हणून ओळखले जाते.
वाघांचा अधिवास-
वाघ विविध वस्त्यांमध्ये असतात पावसाळी जंगले गवत मध्यप्रदेश सर्वांना आणि मॅन ग्रोव्ह दलदली प्रदेशात इत्यादी पण आश्चर्याची आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की वाघाच्या 93% जमिनी या मानवाने विविध प्रकल्प उभे करण्यासाठी नष्ट केल्या प्राण्यांच्या आदिवासांचे तुकडे पडून त्यांचे विखंडन होत आहे. त्यामुळे वाघ माने आपला नैसर्गिक आदिवास सोडून मानवी वस्तीत शिरत आहे. त्यामुळे माणूस आणि प्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे.
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प-
भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत व्याघ्र अभयारण्य सुरू केली. वाघांची पैदास करणे व शिकारी पासून कायदेशीर संरक्षण होण्यासाठी वाघांना एका सुरक्षित ठिकाणी मिळवून देण्याचा हेतू होता.
*सन 1973-74 मध्ये मेळघाट हा पहिला व्याघ्र प्रकल्प घोषित झाला. त्याच सोबत गुगामल राष्ट्रीय उद्यान हे मेळघाट राष्ट्रीय उद्यानाच्या सोबतच त्यांच्या देखभाल विभाग म्हणून घोषित करण्यात आला त्यानंतर पाच अतिरिक्त व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आले.
वाघांविषयी अतिरिक्त माहिती-
- एक वाघ हा ताशी 49-64 किलोमीटर वेगाने धावू शकतो.
- वाघ चांगल्याप्रकारे पोहतात.
- मादी वाघीण एकावेळी तीन ते चार बछड्यांना जन्म देते.
- अद्याप वाघांच्या सहा उपप्रजाती शिल्लक आहेत.
- सद्यस्थितीत वाघांची लोकसंख्या 3890 आहे तर शंभर वर्षांपूर्वी त्यांची लोकसंख्या एक लाख होती.
- वाघ हे सुमारे पंचवीस वर्षे जगू शकतात सात वाघांची लाडही अँटी सेफ्टी असते.
- वाघ उन्हाळ्यामध्ये उष्णता कमी करण्यासाठी तासन् तास पाण्यामध्ये बसून राहतात
- वाघ हा मांसाहारी प्राणी असून तो फक्त मांस खातो.
- वाघ हा निशाचर प्राणी आहे वाघाची डरकाळी दोन मैल दूर एक ऊर्जा ते 12 वा इतर प्राण्यांच्या आवाजाचे अनुकरण करू शकतात.
- 25 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.भारताच्या विविध राज्यांमध्ये व्याग्रह अभयारण्य आहेत. ज्यांना वाघ पाहायला आवडतो त्या लोकांसाठी हे व्याघ्रप्रकल्प पर्वणीच आहे.
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाची यादी-
- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर
- मेळघाट अभयारण्य अमरावती
- जिम कार्बेट टायगर रिझर्व उत्तराखंड
- रणथंबोर टायगर रिझर्व
- राजस्थान
- बांधवगड टायगर रिझर्व मध्यप्रदेश
- पेरियर टायगर रिझर्व केरळ
- सुंदर बनवा टायगर रिझर्व पश्चिम बंगाल.
तर मित्रांनो वाघ बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेलच तर तुमच्या मित्रांना share करायला विसरू नका.