मला देव भेटला तर… मराठी निबंध Mala Dev Bhetla Tar Marathi Nibandh

Mala Dev Bhetla Tar Marathi Nibandh देवाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. देवाने एवढा  देह  सुंदर तर दे हा आपल्याला तिला ज्यामुळे आपण सर्व प्रकारची कामे करू शकतो या जीवनात खूप आनंद मिळू शकतो. पण देव कुणी पाहिला आहे का से विचारले तर बर्‍याचदा उत्तर नाही असे मिळते. मग असा दुर्मिळ असणारा “देव मला भेटला तर “किती मजा येईल .

Mala Dev Bhetla Tar Marathi Nibandh

मला देव भेटला तर… मराठी निबंध Mala Dev Bhetla Tar Marathi Nibandh

मला देव भेटला तर फारच मजा येईल मी खूप आनंदी होऊन जाईल. देवाचे वर्णन मी आमच्या घरात अभंगांमधून आणि कीर्तन मधून खूप मोठ्या प्रमाणात ऐकलेले आहे. मला देव भेटला तर मी देवाचे ते सुंदर रूप माझ्या डोळ्यांमध्ये साठवून घेईन.

देवाशी मी काय बोलेल , हे मात्र मला देव कुठे भेटतो त्याच्यावर अवलंबून आहे. देव मला मैदानात भेटला तर मी देवाला सांगेल माझ्या बरोबर खेळतो का ? आणि मी जेवत असताना जर मला देव भेटला तर मी देवाला विचारल देवा भूक लागली का ? चला मग माझ्या बरोबर थोडसं जेवण करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अभ्यास करताना जर मला देव भेटला तर मी देवाला विनंती करेन देवा माझा एवढा अभ्यास पूर्ण करून द्या .मग मी तुम्हाला नारळ देईन.

मला देव भेटला तर मी देवाशी खूप खूप गप्पा मारेन देव कुठे राहतो काय खातो सगळ्या लोकांवर लक्ष कसं ठेवतो त्याच्या हाताखाली काम करायला किती माणसे आहेत देवाचे दिनचर्या कशी आहे असे अनेक प्रश्न विचारून मी देवाला भंडावून सोडेन.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गणपती बाप्पाची आणि माझी भेट घालून द्या . असे मी शंकरजीना सांगेन.

मला देव भेटला तर मी देवाशी खूप खूप गप्पा मारेन देव कुठे राहतो काय खातो सगळ्या लोकांवर लक्ष कसं ठेवतो त्याच्या हाताखाली काम करायला किती माणसे आहेत देवाचे दिनचर्या कशी आहे असे अनेक प्रश्न विचारून मी देवाला भंडावून सोडेन.

कृष्ण भगवान जर मला भेटले तर त्यांनी जशी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तसे मला देखील थोडक्यात समजेल अशा भाषेत मध्ये समजून सांगा. अर्जुन तर फारच हुशार होता त्यामुळे त्याला ते समजले परंतु मी इतका हुशार नाही ना म्हणून मला सोप्या शब्दात सांगा अशी मी त्यांना विनंती करेन.

गरीब आणि श्रीमंत एकमताने याठिकाणी मिळून मिसळून राहू दे. खूप मोठ्या कष्टाने आणि अनेक देशभक्तांच्या आहुतिने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्याचा आनंद आणि सुख सर्व धर्माच्या  लोकांना उपभोगता यावे. अशी विनंती मी देव मला भेटला  तर नक्की करेल.

मला देव भेटला तर मी देवाला एक आवर्जून करेल की देवा, माझ्या आजूबाजूला माझ्या गावा जात नव्हे तर माझ्या संपूर्ण भारत देशामध्ये माणसामाणसात बंधुभाव नित्य वाढत राहू दे. अनेक वर्षांपासून माझ्या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे पंथाचे आणि संप्रदायाचे लोक  एकत्र राहत आहेत. ते सर्व लोक असेच गुण्यागोविंदाने नांदू दे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण होऊ देऊ नकोस.

देव बाप्पा कधीतरी आमच्या घरातून त्यांच्या घरी जाईलच त्यावेळी मला खूपच वाईट वाटेल. मला खूप रडू येईल. पण मी देवाला माझ्याकडेच ठेवुन घेतली तर मग देवाला सृष्टीचा कारभार कसा काय बघता येईल त्यामुळे माझ्या मनावर मोठा दगड ठेवून मी बाप्पाला त्याच्या कामासाठी मोकळा करेन. पण देवाला एक विनंती करायला मी अजिबात विसरणार नाही की बाप्पाने मला भेटण्यासाठी मला पाहिजे तेव्हा आले पाहिजे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment