क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती Cricket Game Information In Marathi

Cricket Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत की क्रिकेटचा इतिहास आणि क्रिकेटचे संपूर्ण नियम तसेच काही क्रिकेट या खेळाची वैशिष्ट्य. तर मित्रांनो आपण या लेखात क्रिकेट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

Cricket Game Information In Marathi

क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती Cricket Game Information In Marathi

अगदी लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत सर्वांना परिचित असलेला असा खेळ म्हणजे क्रिकेट होय. या खेळाची सुरुवात सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये झाली. हा मैदानी खेळ आहे. भारतात बऱ्याच वर्षापासून क्रिकेट हा खेळ खेळला जात आहे.

तो अतिशय प्रसिद्ध व रोमांचक खेळ आहे हा खेळ लहान मुलांना इतका आवडतो की जेथे जागा मिळेल तेथे खुले मैदान रस्त्यावर गल्लीत अशाप्रकारे मुले ही क्रिकेट खेळतात लोकांमध्ये क्रिकेटची एवढी लोकप्रिय आता आहे की हा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी खूप होते अशी ही गर्दी कोणत्याही खेळात नसते.

भारतात क्रिकेट हा इतका लोकप्रिय खेळ असल्यामुळे भारतीय प्रेक्षकांत करता रणजी व आयपीएल सारख्या मालिका देखील सुरू करण्यात आल्या आहेतक्रिकेट हा खेळ भारतात ब्रिटिशांनी आणला पण आज क्रिकेट चे चहाते सर्वात जास्त भारतात पहायला मिळतात. भारतात इंडियन प्रिमीयर लिग ची सुरूवात 2008 साली झाली होती. भारताने पहिला आयसीसी एक दिवसीय विश्वकप 1983 साली कपिल देव च्या नेतृत्वात जिंकला होता.

टेस्ट क्रिकेट ची सुरूवात 1909 साली झाली त्यावेळी इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया हेच सदस्य होते पुढे भारत देखील सदस्य झाला आणि स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान व त्यानंतर श्रीलंका सदस्य झाले.

आयसीसी एकदिवसीय विश्वकप स्पर्धेची सुरूवात 1975 साली झाली.

आयसीसी ने 2000 साली टेस्ट चॅंपियनशिप आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चॅंपियनशिप ची सुरूवात केली होती. यात आॅस्ट्रेलिया 2007 पर्यंत क्रमांक एक वर राहिला. क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे परंतु आजपर्यंत ते विश्वकप प्राप्त करू शकलेले नाहीत 2019 चा विश्वकप मात्र इंग्लंडने आपल्या नावावर केला.

सर्वात जास्त विश्वकप जिंकण्याचा बहुमान आॅस्ट्रेलियाच्या नावावर आहे यांनी आजपर्यंत 5 वेळा विश्वकप जिंकला आहे. भारताने आतापर्यंत 2 वेळा विश्वकप जिंकला आहे. आयसीसी ने 2007 साली क्रिकेटची टी20 मालिका सुरू केली ही मालिका सर्वात आधी भारताने जिंकली.

क्रिकेटचा इतिहास

क्रिकेट या खेळाची सुरूवात 16 व्या शतकात इंग्रजांनी केली होती. क्रिकेट खेळायची सुरूवात इंग्लंड मधील ग्रामिण भागात सुरू झाली होती त्याठिकाणी दोन लहान मुलं हा खेळ पहिल्यांदा खेळले. पुढे कित्येक वर्ष हा खेळ लहान मुलंच खेळत होती त्यावेळी या खेळाचे कुठलेच नियम अस्तित्वात नव्हते.

17 व्या शतकात हा खेळ तरूण मंडळी देखील खेळायला लागली त्या वेळी क्रिकेट खेळण्याकरता ही मंडळी कृषी अवजारांचा उपयोग करीत असत कारण हा खेळ त्याकाळात जंगलांच्या आसपास अधिकतर शेतकरी किंवा जनावरं चरायला नेणारी मंडळी खेळत होती.

1611 या वर्षी दोन व्यक्तिंना चर्च ला जाण्याऐवेजी क्रिकेट खेळल्यामुळे अटक करण्यात आली आणि त्या वेळी ही घटना आणि हा खेळ प्रकाशात आला पुढे हा खेळ लोकांच्यात तर लोकप्रिय झालाच शिवाय सट्टाबाजारात आणि जुगार खेळणारयांच्यात देखील आकर्षणाचा विषय ठरला. 17 व्या शतकाच्या अखेरपर्यंत या खेळात जुगार आणि सट्टा मोठया प्रमाणात वाढला.

या सर्व घटनांमुळे प्रसारमाध्यमांचे देखील लक्ष या खेळावर केंद्रित झाले आणि त्यांनी देखील यावर बातम्या आणि इतर बाबी छापणे सुरू केले त्यामुळे या खेळाला प्रसिध्दी मिळत गेली. या दरम्यान जुगार आणि सट्टेखोरांनी मिळुन काउंटी क्रिकेट ची सुरूवात केली. हा खेळ तोवर सुध्दा केवळ इंग्लंड मधेच खेळला जात होता.

18 व्या शतकात मात्र हा खेळ जगातील इतर भागांमध्ये देखील पोहोचला. वेस्टइंडिज मध्ये या खेळाची सुरूवात कोलोनिस्टांनी केेली तर भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे नाविक स्वतःच्या मनोरंजनाकरता हा खेळ खेळत असत.

1788 पर्यंत हा खेळ आॅस्ट्रेलियात देखील पोहोचला कारण आॅस्ट्रेलिया सुध्दा ब्रिटीशांच्या गुलामगिरीतील एक देश होता.काळाच्या ओघात न्युझीलंड आणि अफ्रिकेत हा खेळ खेळण्यास सुरूवात झाली या दरम्यान क्रिकेट मधे बदल देखील होत गेले.

पुर्वी क्रिकेट खेळतांना बॅट म्हणुन काहीही वापरले जायचे पण नंतर बॅट चे माप निश्चित करण्यात आले.

शिवाय पुर्वी एका ओव्हर मध्ये 8 बाॅल टाकले जायचे पण 1979 80 दरम्यान इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात 6 बाॅल टाकण्यात आले त्यानंतर अवघ्या विश्वात 6 बाॅल ची एक ओव्हर झाली.

आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावर तीन प्रकारचे क्रिकेट आहेत.

  • कसोटी क्रिकेट
  • वन डे क्रिकेट
  • टी 20 क्रिकेट

क्रिकेट क्रीडांगण व साहित्य

खेळपट्टी (Pitch)

दोन विकेट्समधील (किंवा दोन्ही बोलिंग क्रीजमधील) अंतरास पिच किंवा खेळपट्टी म्हणतात. दोन विकेट्समध्ये २२ यार्ड (२०.१२ मी.) अंतर असते. खेळपट्टीची रुंदी १० फूट (३.०४ मी.) असते.

सामन्यात खेळपट्टी बदलता येणार नाही. खेळपट्टी खेळास अयोग्य बनली आणि दोन्ही कप्तानांनी संमती दिली‚ तरच खेळपट्टी बदलावी.

विकेट्स (Wickets)

तीन स्टम्प्स (Stumps) व त्यांवरील दोन बेल्स (Bails) मिळून विकेट तयार होते. विकेटची रुंदी ९ इंच (२२.९ सें.मी.) असते. स्टम्प्सची जमिनीपासून उंची २८ इंच (७१.१ सें.मी.) असते. स्टम्प्स सारख्या उंचीच्या व समान आकाराच्या असतात. त्यांच्यामधून चेंडू पलीकडे जाणार नाही.दोन विकेट्समध्ये २२ यार्ड अंतर असते. विकेट्स एकमेकांसमोर व समांतर असतात.

बेलची लांबी ४ इंच (११.१ सें.मी.) असते.

स्टंप्सवर आडवी ठेवल्यावर स्टम्प्सच्यावर बेलची उंची  इंचापेक्षा (१.३ सें.मी.) अधिक असणार नाही.

(जोरदार वारा असेल‚ तर पंचांच्या संमतीने स्टम्प्सवर बेल्स न ठेवण्याबाबत कप्तान निर्णय घेऊ शकतात.)

बोलिंग व पॉपिंग क्रीज

स्टम्प्सच्या रेषेत दोन्ही बाजूंना एकूण ८ फूट ८ इंच (२.६४ मी.) लांबीची रेषा असते‚ तिला बोलिंग क्रीज (Bowling Crease) म्हणतात.

बोलिंग क्रीजच्या समोर खेळपट्टीवर बोलिंग क्रीजपासून ४ फूट (१.२२ मी.) अंतरावर बोलिंग क्रीजशी समांतर अशी रेषा असते तिला पॉपिंग क्रीज (Popping Crease) म्हणतात. पॉपिंग क्रीज विकेटच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी किमान ६ फूट (१.८३ मी.) वाढविलेले असते. पॉपिंग क्रीजच्या विकेटकडील कडेपासून स्टम्प्सच्या मध्यभागापर्यंत ४ फूट अंतर असते.

रिटर्न क्रीज (Return Crease)

बोलिंग क्रीजच्या दोन्ही टोकांशी लंबांतर रेषा काढून रिटर्न क्रीज आखलेले असते. या रेषा पॉपिंग क्रीजपर्यंत पुढे व विकेटच्या पाठीमागे किमान ४ फूट वाढविलेल्या असतात.

सीमारेषा (Boundary Line)

खेळपट्टीच्या मध्यबिंदूतून ७५ यार्ड (किमान ६० यार्ड) त्रिज्येने वर्तुळ काढतात. ही वर्तुळ रेषा हीच मैदानाची सीमारेषा होय. (वर्तुळ चुन्याने आखून त्यावर ठिकठिकाणी निशाणे लावावीत. चुन्याच्या रेषेऐवजी अलीकडे पांढऱ्या जाड दोराचा वापर केला जातो.)

क्रिकेट बॅट

बॅटची लांबी ३८ इंचांपेक्षा (९६.५ सें.मी.) अधिक नसावी. बॅटची रुंदी ४.५ इंचांपेक्षा (१०.८ सें.मी.) अधिक नसावी. बॅट लाकडीच असावी.

क्रिकेट चेंडू

चेंडूचे वजन १५५.९ ग्रॅमपेक्षा कमी नसावे आणि १६३ ग्रॅमपेक्षा अधिक नसावे. चेंडूचा परीघ २२.४ सें.मी. पेक्षा कमी नसावा व २२.९ सें.मी. पेक्षा अधिक नसावा.

क्रिकेटचे मुख्य नियम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 षटकांचा खेळ खेळला जातो, प्रत्येक षटकात 6 चेंडू असतात, अशा प्रकारे 300 चेंडू खेळल्या जातात.

पहिल्या डावात फलंदाज 50 षटके खेळून समोरच्या संघाला धावांचे लक्ष्य देतात.

50 षटकांपूर्वी संघातील 10 खेळाडू बाद झाल्यास, त्या वेळेस केलेल्या धावांना गोल मानले जाते आणि पुढचा डाव खेळला जातो.

दुसर्‍या डावात, संघातील 11 सदस्यांसमोर 50 षटकांत धावा पूर्ण करण्याचे लक्ष्य असून ते किती बॉल किंवा षटके गाठू शकतात हे संघाच्या कामगिरीवर अवलंबून असते.

दोन्ही डावातील गोलंदाजी संघाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे फलंदाजांना बाद करणे आणि दुसर्‍या डावात कमीतकमी धावा देणे म्हणजे फलंदाजांना बाद करण्यात किंवा धावांचा वेग नियंत्रित करण्यासाठी देण्यात आलेल्या लक्ष्यातून रोखणे.

क्रिकेट खेळाचे कौशल्य

क्रिकेट खेळाचा हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे हातांनी मजबूत समन्वय आणि फलंदाजीचे तंत्र हे आहे. या प्रथम तुमचा डोळा योग्य आहे कि नाही याची खात्री कराकिव्हा डोळ्यांची एक छोटी चाचणी करून घ्या.ॲक्शन स्पोर्ट खेळत असाल तर आपण सरासरी त्या व्यक्ती पेक्षा अधिक चांगले दिसायला पाहिजे. कारण आपला अभिक्रिया चा वेळ कमी करण्या साठी मदत होईल.

बॉलिंग टेक्निक :-

योग्य क्रिकेट गोलंदाजीचे तंत्र शिकणे एवडे कठीण असते. म्हणून hwc.nhp  या आधारे आरंभ करण्या नंतर तंत्र सुधरवने आणि त्या नंतर चुकीचे बद्दल काळजी करणे महत्त्वाचे असते. गोलंदाजी वेगवान, स्विंग आणि फिरकी समाविष्ट महत्वाच आहे.

क्षेत्र रक्षण :-

क्रिकेट या खेळा मध्ये क्षेत्ररक्षणा हि महत्वाची भूमिका असते. फलंदाजांनी मारलेला चेंडू वर धाव घेणे, पकडणे, गोळा करणे आणि परत चेंडू फेकणे समाविष्ट आहे हा व्यायाम हाताने डोळ्यांमध्ये समन्वय, फेकणे, बचावात्मक रणनीती, हा कार्यसंघ बचाव आत्मक रणनीती विकसित करता येते. चांगल्या व्यायाम आवश्यक आहे सराव करून विकेट कीपइंग मध्ये सुधारणा करता येते.

विकेट किपरिंग :-

विकेट किपारिंग हे क्षेत्र रक्षांत भाग आहे, परंतु विकेटच्या मागे उभ राहून  अधिक सराव करून  चांगला करू शकतो.

क्रिकेटमध्ये चुकीच्या बॉलचे प्रकार

नो बॉल

  • गोलंदाजाकडून नियमाविरूद्ध गोलंदाजी करणे.
  • हात चुकीच्या पद्धतीने वापरणे.
  • चेंडूची उंची फलंदाजाच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त असते.
  • क्षेत्ररक्षक चुकीचा जागेवर असणे.
  • गोलंदाजाचा पाय क्रीझच्या बाहेर असणे.

याला नो बॉल म्हणतात. त्यासाठी पुढच्या संघाला अतिरिक्त धावा दिल्या जातात आणि त्या चेंडूवर धावण्याशिवाय कोणतीही धावचीत वैध नसते. फ्रि हिट म्हणजे फलंदाजाला जास्तीचा बॉल दिला जातो ज्यावर धावबाद शिवाय तो बाद होऊ शकत नाही.

वाइड बॉल

जेव्हा चेंडू फलंदाजापासून खूप दूर असतो, ज्याला तो कोणत्याही परिस्थितीत खेळू शकत नाही, तर तो गोलंदाजाचा दोष मानला जातो आणि फलंदाज संघाला अतिरिक्त धावा दिल्या जातात.

बाय

जेव्हा बॉल बॅटला स्पर्श करत नाही आणि विकेटकीपर देखील त्यास सोडतो, त्यावेळी फलंदाजांना धाव घेण्यासाठी वेळ मिळतो, त्याला बाय-बॉल म्हणतात.

लेग बाय

जेव्हा बॉल फलंदाजाला न मारता फलंदाजाला अंगाला लागून निघून जातो तेव्हा फलंदाजाला धाव घेण्याची संधी मिळते, त्याला लेग बाय म्हणतात.

क्रिकेटमध्ये आउट होण्याचे प्रकार

बोल्ड:

जेव्हा बॉलर स्टंपवर बॉल मारतो आणि बेल्स पडतात तेव्हा त्याला बोल्ड म्हणतात, जर बेल्सला बॉल लागून पण बेल्स नाही पडले तर फलंदाज बाद दिला जात नाही

झेल:

जर फलंदाजाने हवेत चेंडू फटकावला आणि टप न खाऊन फील्डरने त्याला पकडले तर त्याला कॅच आउट असे म्हणतात.

लेग बिफोर विकेट:

जेव्हा चेंडू फलंदाजाच्या पायावर आदळतो पण जेव्हा चेंडूला पाय मारता येत नाही असे वाटते तेव्हा त्या वेळी यष्टीरक्षकांना एलबीडब्ल्यू देण्यात आले होते.

धावचीत:

जेव्हा एखादा फलंदाज धावांच्या मोबदल्यात विकेट्स दरम्यान धावत असतो, तर जर एखादा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो आणि फलंदाज विकेट गाठण्यापूर्वी स्टॅम्पवर मारतो तर ते धावबाद असल्याचे मानले जाते.

हिट विकेट:

जेव्हा एखादी विकेट फलंदाजाच्या चुकीने पडते तेव्हा त्याला हिट विकेट म्हणतात.

एक बॉल दोन वेळा मारणे:

फलंदाजाला फक्त एकदाच चेंडू खेळण्याची मुभा दिली जाते, आऊट होण्याच्या भीतीने जर त्याने त्याचा पुन्हा स्पर्श केला तर त्याला आऊट दिले जाते.

स्टँप आउट:

जेव्हा गोलंदाज बॉल टाकतो आणि फलंदाज बॅटला चेंडूला स्पर्श न करत यष्टीरक्षकाच्या हातात जातो आणि फलंदाज धावा करण्यासाठी किंवा बॉल मारण्यासाटी क्रिझ माधेऊन बाहेर जातो तेव्हा यष्टीरक्षकाने चेंडू विकेटकडे फेकल्यास बेल्स पडले तर फलंदाज बाद असतो, तेव्हा त्याला धावबाद म्हणतात.

बॉल पकडणे:

जर फलंदाजाने चेंडू हाताने पकडले किंवा हाताला स्पर्श केला तर त्याला आऊट दिले जाते.

टाइम आउट:

एक बॅट्समन आऊट झाल्यानंतर जर दुसरा बॅट्समन ३ मिनटात खेळायला नाही आला तर त्याचा विचार केला जाईल याला टाइम आउट म्हणतात.

व्यत्यय:

जेव्हा फलंदाज दुसर्‍या संघाला अपशब्द बोलतो किंवा बॉल पकडताना त्यांच्या समोर येतो, त्याला बाद दिले जाऊ शकते.

क्रिकेट मधील महत्वाच्या स्पर्धा

ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल द्वारे काही स्पर्धांचे आयोजन हे केलेलं असते. यामध्ये 3 मुख्य स्पर्धा आहेत.

वर्ल्ड कप (विश्व चषक)

विश्व चषक स्पर्धा ही वन डे विश्वचषक स्पर्धा असते आणि ती प्रत्येक 4 वर्षांनी खेळली जाते. या स्पर्धेमध्ये सर्व देश सहभागी होत असतात. जो देश फायनल जिंकेल त्याच्या नावावर हा विश्वचषक असतो. भारताला आत्तापर्यंत 2 वेळा म्हणजे एकदा कपिल देव आणि एकदा महेंद्रसिंग धोनी यांच्या कर्णधार असताना विश्वचषक मिळालेला आहे.

टी20 वर्ल्ड कप (20 षटकांचा विश्व चषक)

याचा फॉरमॅट देखील वर्ल्ड कप सारखाच असतो परंतु यात षटकांची संख्या ही 20 असते. भारताने 2007 साली एम एस धोनी यांच्या कर्णधार असताना एकदा ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी

ही देखील वन डे चषक स्पर्धा आहे. यामध्ये वर्ल्ड कप प्रमाणेच सर्व देश खेळत असतात. या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारताकडे 2002 आणि 2013 या दोन वर्षी आलेले आहे. 2002 साली विजेतेपद हे श्रीलंकेसोबत भारताला विभागून मिळाले होते. आता ही स्पर्धा बंद करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सुरू करण्यात आलेली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जागेवर ही स्पर्धा सुरू करण्यात आलेली असून भारत पहिल्याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील पोहोचला होता. न्यूझीलंड समोर भारताला अपयशाचा सामना करावा लागला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप चे पहिले विजेतेपद हे न्यूझीलंड संघाला मिळाले.

नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत की क्रिकेटचा इतिहास आणि क्रिकेटचे संपूर्ण नियम तसेच काही क्रिकेट या खेळाची वैशिष्ट्य. तर मित्रांनो आपण या लेखात क्रिकेट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ. अगदी लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत सर्वांना परिचित असलेला असा खेळ म्हणजे क्रिकेट होय.

या खेळाची सुरुवात सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये झाली. हा मैदानी खेळ आहे. भारतात बऱ्याच वर्षापासून क्रिकेट हा खेळ खेळला जात आहे तो अतिशय प्रसिद्ध व रोमांचक खेळ आहे हा खेळ लहान मुलांना इतका आवडतो की जेथे जागा मिळेल तेथे खुले मैदान रस्त्यावर गल्लीत अशाप्रकारे मुले ही क्रिकेट खेळतात लोकांमध्ये क्रिकेटची एवढी लोकप्रिय आता आहे की हा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी खूप होते.

अशी ही गर्दी कोणत्याही खेळात नसते भारतात क्रिकेट हा इतका लोकप्रिय खेळ असल्यामुळे भारतीय प्रेक्षकांत करता रणजी व आयपीएल सारख्या मालिका देखील सुरू करण्यात आल्या आहेतक्रिकेट हा खेळ भारतात ब्रिटिशांनी आणला पण आज क्रिकेट चे चहाते सर्वात जास्त भारतात पहायला मिळतात. भारतात इंडियन प्रिमीयर लिग ची सुरूवात 2008 साली झाली होती. भारताने पहिला आयसीसी एक दिवसीय विश्वकप 1983 साली कपिल देव च्या नेतृत्वात जिंकला होता.

टेस्ट क्रिकेट ची सुरूवात 1909 साली झाली त्यावेळी इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया हेच सदस्य होते पुढे भारत देखील सदस्य झाला आणि स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान व त्यानंतर श्रीलंका सदस्य झाले.

आयसीसी एकदिवसीय विश्वकप स्पर्धेची सुरूवात 1975 साली झाली. आयसीसी ने 2000 साली टेस्ट चॅंपियनशिप आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चॅंपियनशिप ची सुरूवात केली होती. यात आॅस्ट्रेलिया 2007 पर्यंत क्रमांक एक वर राहिला.

क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे परंतु आजपर्यंत ते विश्वकप प्राप्त करू शकलेले नाहीत 2019 चा विश्वकप मात्र इंग्लंडने आपल्या नावावर केला.

सर्वात जास्त विश्वकप जिंकण्याचा बहुमान आॅस्ट्रेलियाच्या नावावर आहे यांनी आजपर्यंत 5 वेळा विश्वकप जिंकला आहे.भारताने आतापर्यंत 2 वेळा विश्वकप जिंकला आहे. आयसीसी ने 2007 साली क्रिकेटची टी20 मालिका सुरू केली ही मालिका सर्वात आधी भारताने जिंकली.

क्रिकेटचा इतिहास

क्रिकेट या खेळाची सुरूवात 16 व्या शतकात इंग्रजांनी केली होती. क्रिकेट खेळायची सुरूवात इंग्लंड मधील ग्रामिण भागात सुरू झाली होती त्याठिकाणी दोन लहान मुलं हा खेळ पहिल्यांदा खेळले. पुढे कित्येक वर्ष हा खेळ लहान मुलंच खेळत होती त्यावेळी या खेळाचे कुठलेच नियम अस्तित्वात नव्हते.

17 व्या शतकात हा खेळ तरूण मंडळी देखील खेळायला लागली त्या वेळी क्रिकेट खेळण्याकरता ही मंडळी कृषी अवजारांचा उपयोग करीत असत कारण हा खेळ त्याकाळात जंगलांच्या आसपास अधिकतर शेतकरी किंवा जनावरं चरायला नेणारी मंडळी खेळत होती.

1611 या वर्षी दोन व्यक्तिंना चर्च ला जाण्याऐवेजी क्रिकेट खेळल्यामुळे अटक करण्यात आली आणि त्या वेळी ही घटना आणि हा खेळ प्रकाशात आला पुढे हा खेळ लोकांच्यात तर लोकप्रिय झालाच शिवाय सट्टाबाजारात आणि जुगार खेळणारयांच्यात देखील आकर्षणाचा विषय ठरला. 17 व्या शतकाच्या अखेरपर्यंत या खेळात जुगार आणि सट्टा मोठया प्रमाणात वाढला.

या सर्व घटनांमुळे प्रसारमाध्यमांचे देखील लक्ष या खेळावर केंद्रित झाले आणि त्यांनी देखील यावर बातम्या आणि इतर बाबी छापणे सुरू केले त्यामुळे या खेळाला प्रसिध्दी मिळत गेली. या दरम्यान जुगार आणि सट्टेखोरांनी मिळुन काउंटी क्रिकेट ची सुरूवात केली. हा खेळ तोवर सुध्दा केवळ इंग्लंड मधेच खेळला जात होता

18 व्या शतकात मात्र हा खेळ जगातील इतर भागांमध्ये देखील पोहोचला. वेस्टइंडिज मध्ये या खेळाची सुरूवात कोलोनिस्टांनी केेली तर भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे नाविक स्वतःच्या मनोरंजनाकरता हा खेळ खेळत असत.

1788 पर्यंत हा खेळ आॅस्ट्रेलियात देखील पोहोचला कारण आॅस्ट्रेलिया सुध्दा ब्रिटीशांच्या गुलामगिरीतील एक देश होता.काळाच्या ओघात न्युझीलंड आणि अफ्रिकेत हा खेळ खेळण्यास सुरूवात झाली या दरम्यान क्रिकेट मधे बदल देखील होत गेले.

पुर्वी क्रिकेट खेळतांना बॅट म्हणुन काहीही वापरले जायचे पण नंतर बॅट चे माप निश्चित करण्यात आले.

शिवाय पुर्वी एका ओव्हर मध्ये 8 बाॅल टाकले जायचे पण 1979 80 दरम्यान इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात 6 बाॅल टाकण्यात आले त्यानंतर अवघ्या विश्वात 6 बाॅल ची एक ओव्हर झाली.

आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावर तीन प्रकारचे क्रिकेट आहेत.

  • कसोटी क्रिकेट
  • वन डे क्रिकेट
  • टी 20 क्रिकेट

क्रिकेट क्रीडांगण व साहित्य

खेळपट्टी (Pitch)

दोन विकेट्समधील (किंवा दोन्ही बोलिंग क्रीजमधील) अंतरास पिच किंवा खेळपट्टी म्हणतात. दोन विकेट्समध्ये २२ यार्ड (२०.१२ मी.) अंतर असते. खेळपट्टीची रुंदी १० फूट (३.०४ मी.) असते.

सामन्यात खेळपट्टी बदलता येणार नाही. खेळपट्टी खेळास अयोग्य बनली आणि दोन्ही कप्तानांनी संमती दिली‚ तरच खेळपट्टी बदलावी.

विकेट्स (Wickets)

तीन स्टम्प्स (Stumps) व त्यांवरील दोन बेल्स (Bails) मिळून विकेट तयार होते. विकेटची रुंदी ९ इंच (२२.९ सें.मी.) असते. स्टम्प्सची जमिनीपासून उंची २८ इंच (७१.१ सें.मी.) असते. स्टम्प्स सारख्या उंचीच्या व समान आकाराच्या असतात. त्यांच्यामधून चेंडू पलीकडे जाणार नाही.दोन विकेट्समध्ये २२ यार्ड अंतर असते. विकेट्स एकमेकांसमोर व समांतर असतात.

बेलची लांबी ४ इंच (११.१ सें.मी.) असते.

स्टंप्सवर आडवी ठेवल्यावर स्टम्प्सच्यावर बेलची उंची  इंचापेक्षा (१.३ सें.मी.) अधिक असणार नाही.

(जोरदार वारा असेल‚ तर पंचांच्या संमतीने स्टम्प्सवर बेल्स न ठेवण्याबाबत कप्तान निर्णय घेऊ शकतात.)

बोलिंग व पॉपिंग क्रीज

स्टम्प्सच्या रेषेत दोन्ही बाजूंना एकूण ८ फूट ८ इंच (२.६४ मी.) लांबीची रेषा असते‚ तिला बोलिंग क्रीज (Bowling Crease) म्हणतात.

बोलिंग क्रीजच्या समोर खेळपट्टीवर बोलिंग क्रीजपासून ४ फूट (१.२२ मी.) अंतरावर बोलिंग क्रीजशी समांतर अशी रेषा असते तिला पॉपिंग क्रीज (Popping Crease) म्हणतात. पॉपिंग क्रीज विकेटच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी किमान ६ फूट (१.८३ मी.) वाढविलेले असते. पॉपिंग क्रीजच्या विकेटकडील कडेपासून स्टम्प्सच्या मध्यभागापर्यंत ४ फूट अंतर असते.

रिटर्न क्रीज (Return Crease)

बोलिंग क्रीजच्या दोन्ही टोकांशी लंबांतर रेषा काढून रिटर्न क्रीज आखलेले असते. या रेषा पॉपिंग क्रीजपर्यंत पुढे व विकेटच्या पाठीमागे किमान ४ फूट वाढविलेल्या असतात.

सीमारेषा (Boundary Line)

खेळपट्टीच्या मध्यबिंदूतून ७५ यार्ड (किमान ६० यार्ड) त्रिज्येने वर्तुळ काढतात. ही वर्तुळ रेषा हीच मैदानाची सीमारेषा होय. (वर्तुळ चुन्याने आखून त्यावर ठिकठिकाणी निशाणे लावावीत. चुन्याच्या रेषेऐवजी अलीकडे पांढऱ्या जाड दोराचा वापर केला जातो.)

क्रिकेट बॅट

बॅटची लांबी ३८ इंचांपेक्षा (९६.५ सें.मी.) अधिक नसावी. बॅटची रुंदी ४.५ इंचांपेक्षा (१०.८ सें.मी.) अधिक नसावी. बॅट लाकडीच असावी.

क्रिकेट चेंडू

चेंडूचे वजन १५५.९ ग्रॅमपेक्षा कमी नसावे आणि १६३ ग्रॅमपेक्षा अधिक नसावे. चेंडूचा परीघ २२.४ सें.मी. पेक्षा कमी नसावा व २२.९ सें.मी. पेक्षा अधिक नसावा.

क्रिकेटचे मुख्य नियम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 षटकांचा खेळ खेळला जातो, प्रत्येक षटकात 6 चेंडू असतात, अशा प्रकारे 300 चेंडू खेळल्या जातात.

पहिल्या डावात फलंदाज 50 षटके खेळून समोरच्या संघाला धावांचे लक्ष्य देतात.

50 षटकांपूर्वी संघातील 10 खेळाडू बाद झाल्यास, त्या वेळेस केलेल्या धावांना गोल मानले जाते आणि पुढचा डाव खेळला जातो.

दुसर्‍या डावात, संघातील 11 सदस्यांसमोर 50 षटकांत धावा पूर्ण करण्याचे लक्ष्य असून ते किती बॉल किंवा षटके गाठू शकतात हे संघाच्या कामगिरीवर अवलंबून असते.

दोन्ही डावातील गोलंदाजी संघाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे फलंदाजांना बाद करणे आणि दुसर्‍या डावात कमीतकमी धावा देणे म्हणजे फलंदाजांना बाद करण्यात किंवा धावांचा वेग नियंत्रित करण्यासाठी देण्यात आलेल्या लक्ष्यातून रोखणे.

क्रिकेट खेळाचे कौशल्य

क्रिकेट खेळाचा हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे हातांनी मजबूत समन्वय आणि फलंदाजीचे तंत्र हे आहे. या प्रथम तुमचा डोळा योग्य आहे कि नाही याची खात्री कराकिव्हा डोळ्यांची एक छोटी चाचणी करून घ्या.ॲक्शन स्पोर्ट खेळत असाल तर आपण सरासरी त्या व्यक्ती पेक्षा अधिक चांगले दिसायला पाहिजे. कारण आपला अभिक्रिया चा वेळ कमी करण्या साठी मदत होईल.

बॉलिंग टेक्निक :-

योग्य क्रिकेट गोलंदाजीचे तंत्र शिकणे एवडे कठीण असते. म्हणून hwc.nhp  या आधारे आरंभ करण्या नंतर तंत्र सुधरवने आणि त्या नंतर चुकीचे बद्दल काळजी करणे महत्त्वाचे असते. गोलंदाजी वेगवान, स्विंग आणि फिरकी समाविष्ट महत्वाच आहे.

क्षेत्र रक्षण :-

क्रिकेट या खेळा मध्ये क्षेत्ररक्षणा हि महत्वाची भूमिका असते. फलंदाजांनी मारलेला चेंडू वर धाव घेणे, पकडणे, गोळा करणे आणि परत चेंडू फेकणे समाविष्ट आहे हा व्यायाम हाताने डोळ्यांमध्ये समन्वय, फेकणे, बचावात्मक रणनीती, हा कार्यसंघ बचाव आत्मक रणनीती विकसित करता येते. चांगल्या व्यायाम आवश्यक आहे सराव करून विकेट कीपइंग मध्ये सुधारणा करता येते.

विकेट किपरिंग :-

विकेट किपारिंग हे क्षेत्र रक्षांत भाग आहे, परंतु विकेटच्या मागे उभ राहून  अधिक सराव करून  चांगला करू शकतो.

क्रिकेटमध्ये चुकीच्या बॉलचे प्रकार

नो बॉल

  • गोलंदाजाकडून नियमाविरूद्ध गोलंदाजी करणे.
  • हात चुकीच्या पद्धतीने वापरणे.
  • चेंडूची उंची फलंदाजाच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त असते.
  • क्षेत्ररक्षक चुकीचा जागेवर असणे.
  • गोलंदाजाचा पाय क्रीझच्या बाहेर असणे.

याला नो बॉल म्हणतात. त्यासाठी पुढच्या संघाला अतिरिक्त धावा दिल्या जातात आणि त्या चेंडूवर धावण्याशिवाय कोणतीही धावचीत वैध नसते. फ्रि हिट म्हणजे फलंदाजाला जास्तीचा बॉल दिला जातो ज्यावर धावबाद शिवाय तो बाद होऊ शकत नाही.

वाइड बॉल

जेव्हा चेंडू फलंदाजापासून खूप दूर असतो, ज्याला तो कोणत्याही परिस्थितीत खेळू शकत नाही, तर तो गोलंदाजाचा दोष मानला जातो आणि फलंदाज संघाला अतिरिक्त धावा दिल्या जातात.

बाय

जेव्हा बॉल बॅटला स्पर्श करत नाही आणि विकेटकीपर देखील त्यास सोडतो, त्यावेळी फलंदाजांना धाव घेण्यासाठी वेळ मिळतो, त्याला बाय-बॉल म्हणतात.

लेग बाय

जेव्हा बॉल फलंदाजाला न मारता फलंदाजाला अंगाला लागून निघून जातो तेव्हा फलंदाजाला धाव घेण्याची संधी मिळते, त्याला लेग बाय म्हणतात.

क्रिकेटमध्ये आउट होण्याचे प्रकार

बोल्ड:

जेव्हा बॉलर स्टंपवर बॉल मारतो आणि बेल्स पडतात तेव्हा त्याला बोल्ड म्हणतात, जर बेल्सला बॉल लागून पण बेल्स नाही पडले तर फलंदाज बाद दिला जात नाही

झेल:

जर फलंदाजाने हवेत चेंडू फटकावला आणि टप न खाऊन फील्डरने त्याला पकडले तर त्याला कॅच आउट असे म्हणतात.

लेग बिफोर विकेट:

जेव्हा चेंडू फलंदाजाच्या पायावर आदळतो पण जेव्हा चेंडूला पाय मारता येत नाही असे वाटते तेव्हा त्या वेळी यष्टीरक्षकांना एलबीडब्ल्यू देण्यात आले होते.

धावचीत:

जेव्हा एखादा फलंदाज धावांच्या मोबदल्यात विकेट्स दरम्यान धावत असतो, तर जर एखादा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो आणि फलंदाज विकेट गाठण्यापूर्वी स्टॅम्पवर मारतो तर ते धावबाद असल्याचे मानले जाते.

हिट विकेट:

जेव्हा एखादी विकेट फलंदाजाच्या चुकीने पडते तेव्हा त्याला हिट विकेट म्हणतात.

एक बॉल दोन वेळा मारणे:

फलंदाजाला फक्त एकदाच चेंडू खेळण्याची मुभा दिली जाते, आऊट होण्याच्या भीतीने जर त्याने त्याचा पुन्हा स्पर्श केला तर त्याला आऊट दिले जाते.

स्टँप आउट:

जेव्हा गोलंदाज बॉल टाकतो आणि फलंदाज बॅटला चेंडूला स्पर्श न करत यष्टीरक्षकाच्या हातात जातो आणि फलंदाज धावा करण्यासाठी किंवा बॉल मारण्यासाटी क्रिझ माधेऊन बाहेर जातो तेव्हा यष्टीरक्षकाने चेंडू विकेटकडे फेकल्यास बेल्स पडले तर फलंदाज बाद असतो, तेव्हा त्याला धावबाद म्हणतात.

बॉल पकडणे:

जर फलंदाजाने चेंडू हाताने पकडले किंवा हाताला स्पर्श केला तर त्याला आऊट दिले जाते.

टाइम आउट:

एक बॅट्समन आऊट झाल्यानंतर जर दुसरा बॅट्समन ३ मिनटात खेळायला नाही आला तर त्याचा विचार केला जाईल याला टाइम आउट म्हणतात.

व्यत्यय:

जेव्हा फलंदाज दुसर्‍या संघाला अपशब्द बोलतो किंवा बॉल पकडताना त्यांच्या समोर येतो, त्याला बाद दिले जाऊ शकते.

क्रिकेट मधील महत्वाच्या स्पर्धा

ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल द्वारे काही स्पर्धांचे आयोजन हे केलेलं असते. यामध्ये 3 मुख्य स्पर्धा आहेत.

वर्ल्ड कप (विश्व चषक)

विश्व चषक स्पर्धा ही वन डे विश्वचषक स्पर्धा असते आणि ती प्रत्येक 4 वर्षांनी खेळली जाते. या स्पर्धेमध्ये सर्व देश सहभागी होत असतात. जो देश फायनल जिंकेल त्याच्या नावावर हा विश्वचषक असतो. भारताला आत्तापर्यंत 2 वेळा म्हणजे एकदा कपिल देव आणि एकदा महेंद्रसिंग धोनी यांच्या कर्णधार असताना विश्वचषक मिळालेला आहे.

टी20 वर्ल्ड कप (20 षटकांचा विश्व चषक)

याचा फॉरमॅट देखील वर्ल्ड कप सारखाच असतो परंतु यात षटकांची संख्या ही 20 असते. भारताने 2007 साली एम एस धोनी यांच्या कर्णधार असताना एकदा ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी

ही देखील वन डे चषक स्पर्धा आहे. यामध्ये वर्ल्ड कप प्रमाणेच सर्व देश खेळत असतात. या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारताकडे 2002 आणि 2013 या दोन वर्षी आलेले आहे. 2002 साली विजेतेपद हे श्रीलंकेसोबत भारताला विभागून मिळाले होते. आता ही स्पर्धा बंद करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सुरू करण्यात आलेली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जागेवर ही स्पर्धा सुरू करण्यात आलेली असून भारत पहिल्याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील पोहोचला होता. न्यूझीलंड समोर भारताला अपयशाचा सामना करावा लागला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप चे पहिले विजेतेपद हे न्यूझीलंड संघाला मिळाले.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

क्रिकेटचे जुने नाव काय आहे?

क्रिक किंवा क्राईस.

क्रिकेट हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

इंग्लंड

क्रिकेट या खेळामध्ये किती खेळाडू असतात?

प्रत्येक संघात 11

भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेट खेळाचा कर्णधार कोण आहे?

एम.एस धोनी

क्रिकेट हा खेळ खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

रणजीत सिंह आणि दुलीप सिंह.

Leave a Comment