Rugby Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण रब्बी या खेळाची माहिती पाहणार आहोत. रब्बी हाके सामान्य माणसासाठी एक अपरिचित खेळ असून त्या खेळाबद्दल ची आपण आज माहिती पाहणार आहोत. रब्बी हा खेळ फुटबॉल चा एक प्रकार असून रग्बी फुटबॉल संघटना या संघटने अंतर्गत हा खेळ खेळला जातो या खेळाची उत्पत्ती फुटबॉल मधून झाली असून रग्बी फुटबॉल हा खेळ फुटबॉल पेक्षा काहीसा वेगळा आहे. आजच्या लेखात रब्बी बद्दल माहिती बघून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
रग्बि खेळाची संपूर्ण माहिती Rugby Game Information In Marathi
रग्बि हा खेळ एक सांघिक खेळ असून प्रत्येक संघामध्ये पंधरा-पंधरा खेळाडू असतात व प्रत्येक संघातील लक्ष हे दुसऱ्या संघाच्या खेळाडूंना पराभूत करणे हे असते या खेळांमध्ये सगळे खेळाडू त्याच्या हाताच्या साह्याने चेंडूला कोणत्याही दिशेने फिरतात त्याला रब्बी म्हणतात या खेळा मध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू विजयी म्हणून घोषित केला जातो. हा खेळ भारतीय लोकांसोबतच परदेशी लोकांसाठी ही लोकप्रिय ठरला आहे.
त्यामुळे थोड्याफार प्रमाणात भारताच्या इतिहासात रब्बी खेळाचे थोडाफार स्थान आहे. अठराव्या शतकापासून ग्रेट ब्रिटनमध्ये फुटबॉल हा खेळ खेळला जातो तिथे फुटबॉलचा चेंडू हा पायाने मारला जात असेल त्यानंतर एक 823 या सालामध्ये ग्रेट ब्रिटनमधील एका शाळेमध्ये फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये एक वेगळीच गोष्ट घडली ती म्हणजे विल्यम वेब नामक खेळाडूने हाताने चेंडू घेऊन हा खेळ खेळण्यास सुरुवात केली व या खेळाडूला रग्बी या खेळाचे जनक मानले जाते याच प्रसंगावरून रग्बी या खेळाचा जन्म झाल्याचे मानले जाते.
ग्रेट ब्रिटनमध्ये 1845-48 दरम्यान केंब्रिज विद्यापीठ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवून या खेळाचे नियम बनवून सादर केले. हे नियम तयार झाल्यानंतर नियम व कागदपत्रे सादर करण्यात आली व 1871 मध्ये नॅशनल फेडरेशनची स्थापना करण्यात आली व 1871 मध्ये रग्बी या खेळाचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात खेळला गेला.
1887 साली खेळाशी निगडित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महासंघाची स्थापना करण्यात आली.एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या पासून रग्बि खेळाचे अस्तित्व व महत्त्व हे जगभर पसरू लागली त्याच बरोबर विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून या खेळाची लोकप्रियता ही वाढत गेली व ती आतापर्यंत टिकून आहे.
हा खेळ एकता एकाग्रता व आत्मविश्वासाचे प्रतीक मानला जातो. हा खेळ छंद जोपासण्यासाठी व व्यावसायिक दृष्ट्या देखील खेळला जातो.हा खेळ शारीरिक व मानसिक बळावर खेळला जात असतो.
रग्बि खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे रग्बी युनियन, सेवन रग्बि, रब्बी टेन असे रग्बिचे प्रकार देखील उदयास आले. या खेळामध्ये चेंडूला खूपच महत्त्व दिले जाते या खेळा मध्ये वापरला जाणारा चेंडू हा लेदर एट सिद्धटेकपासून बनवला जात असतो. हा चेंडू असा बनवला जातो की त्यावर लगेच पकड निर्माण करण्यात येते.
या चेंडूचा आकार ओवल असून चेंडूचे वजन हे 410 ते 460 ग्रॅम असते या खेळासाठी वापरले जाणारे मैदान हे कृत्रिम मूर्ख,माती, गवत व वाळू पासून देखील बनवले जाते.या मैदानाचा आकार हा आयताकृती असून मैदान हे 94 ते 100 मीटर लांब आणि 68 ते 70 मीटर रुंद असते. या खेळाचे नियम एका संघांमध्ये 15 खेळाडूंचा समावेश असतो. रग्बि सेवन या खेळा मध्ये सात खेळाडूंचा समावेश केला जातो.
या खेळामध्ये 80 मिनिटांचा एकूण सामना असून 40 40 मिनिटांच्या दोन भागांमध्ये हा खेळ खेळला जात असतो.या दोन भागांमध्ये पंधरा मिनिटांचे अंतर ठेवले जाते सामान्य रग्बि खेळावेत अतिरिक्त सेवन रब्बी या खेळामध्ये 14 मिळते ही खेळ खेळण्याची वेळ असते व सात सात मिनिटांच्या दोन भागांमध्ये हा खेळ खेळला जात असतो.
दोन भागांमध्ये दोन मिनिटं पर्यंतचे अंतर ठेवले असते. या खेळामध्ये गुण मिळविण्यासाठी देखील चार नियम बनवले गेले आहेत. ट्रायल व पेनॉल्टी ट्रायल मध्ये पाच गुण दिले जाते. दोन गुन हे रूपांतरण या पद्धतीने देखील मिळवले जातात. पेनल्टी प्रकारच्या गोल केल्यावर तीन गुण दिले जातात. दुष्काळी उद्दिष्ट असेल तर तीन गुण दिले जाते.या खेळामध्ये शिक्षेसाठी खेळाडूला लाल व पिवळे कार्ड दिले जाता असते.
पिवळे कार्ड हे चेतावणी वजा सूचना देण्यासाठी व लाल रंगाचे काढली खेळाडूला संघातून किंवा खेळातून बाहेर काढण्यासाठी दिले जाते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रग्बी हा खेळ न्यूझीलंड या देशाचा राष्ट्रीय खेळ असून दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांसारख्या पाश्चात्य देशांमध्ये रग्बी या खेळाला खूप महाग लोकप्रियता मिळालेली पाहायला मिळते. भारतामधील कोलकाता हे शहर भारतातील रग्बि या खेळाचे माहेरघर देखील मांडले जाते.पुण्याच्या संघात 64 ते 120 किलो पर्यन्त खेळाडू आहेत.
हा खेळ खेळण्यासाठी शक्तीचाही वापर करावा लागतो व त्याचबरोबर वेग आणि कौशल्य हेही महत्वाचे आहे.टॅकल, स्क्रम्स,लाइन ऑऊट्स यासाठी जास्तीत जास्त शक्तीचा वापर करावा लागतो. रग्बि खेळणाऱ्या खेळाडूना रोज जास्तीत जास्त व्यायाम व खुराक घ्यावा लागतो.
रग्बि खेळणाऱ्या खेळाडून आपले सर्व यंग ही विकसित करावे लागते तसेच इतर खेळ खेळणाऱ्या खेळडूना खेळणूसार आपले हात,पाय,अप्पर बॉडी,लोवर बॉडी ही विकसित करावी लागते. यामुळे इतर खेळ खेळणाऱ्या खेळाडूनपेक्षा ही खेळाडू जास्त फिट मानले जातात. रग्बि हा खेळ खेळताने दुखापती होतात मात्र ह्या दुखपतींचे प्रमाण हे इतर खेळ खेळताने होणाऱ्या दुखपतीनपेक्षा कमी असते.
जसे की फुटबॉल हा खेळ खेळाताणी सर्वात जास्त दुखापती होतात असे आढळून आले आहे.रग्बिच्या खेळाडून खंडीच्या दुखापती ह्या जास्त प्रमाणात होतात असे आढळून आले आहे.रग्बि हा खेळ इतर देशांमध्ये सर्वात जास्त विकसित झाला असला तरी भारतात हा खेळ इतका विकसित झालेला नाही आहे.
रग्बि साथी लगणारी मैदाने, खेळाडून लागणारे सुविधा ह्या पुरवल्या जात नाहीत. ह्या सुविधा जर भारतात पुरवल्या गेल्या तर भारतीय रग्बि टीमचा विकास होऊ शकेल. व इतर देश जसे की न्युझीलँड,दक्षिण आफ्रिका इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेल्स ह्या देशनचे संघ ही अव्वल मानले जातात. त्याच प्रमाणे भारतात योग्य त्या सुविधा पुरवल्या भारतीय संघ हा नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करेल ही अपेक्षा.