Boxing Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अनोख्या खेळाबद्दल माहिती पाहणार आहोत तो म्हणजे बॉक्सिंग !! बॉक्सिंगचच दुसरं नाव मुष्टीयुद्ध असं आहे असे म्हटले जाते. तब्बल 4000 वर्षापासून दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये बॉक्सिंग हा खेळला जातोय. सध्याच्या काळामध्ये हा खेळ व या खेळांमधले खेळाडू हे भारतातील नव्हे तर भारताच्या बाहेरील देशातील लोकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे.
बॉक्सिंग खेळाची संपूर्ण माहिती Boxing Game Information In Marathi
बॉक्सिंग हा खेळ शक्ती व ताकद दर्शवणारा खेळ म्हणून देखील ओळखला जातो. सध्याच्या काळामध्ये हा खेळ अमेरिका व युरोप मधील खूप प्रसिद्ध खेळ आहे. पूर्वीच्या काळामध्ये या खेळाला पैग्लिझन या नावाने देखील ओळखले जात असे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा हा खेळ खेळला जात असे तेव्हा अनेक लोकांनी या खेळावर बहिष्कार घातला होता.
त्यांच्या मते हा खेळ खूप धोकादायक आणि आपत्तीजनक आहे. कारण हा या खेळामध्ये खेळाडूला खूप दुखापत होते व ब्लड प्रेशर वाढण्याचे व हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अनेक आरोग्य तज्ञांनी हा खेळ ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करून घेण्यास बंदी घातली होती.
मराठीमध्ये या खेळाचे नाव मुष्टियुद्ध असे आहे असे सांगितले जाते. उन्हाळी ऑलिंपिक खेळा मध्ये बॉक्सिंग हा खेळ समाविष्ट करण्यात आला असून 2012 पासून महिलांसाठी देखील हा ऑलम्पिक खेळ सुरू करण्यात आला आहे बॉक्सिंग या खेळा मध्ये दोन खेळाडू असतात व या खेळाच्या मैदानाला बॉक्सिंग रिंग असे म्हटले जाते.
या बॉक्सिंग रिंग चा आकार 655 फूट म्हणजे 60.9 मीटर इतकाआहे या खेळामध्ये 12 फेऱ्या झाल्या तर हा खेळ 46 ते 47 मिनिटे देखील खेळला जाऊ शकतो बॉक्सिंग मध्ये खेळाडूचा मुख्य उद्देश म्हणजे दीडशे ते अडीचशे ग्रॅम च्या मुठीने प्रतिस्पर्ध्यावर जोरदार मारा करणे दोन्ही खेळाडूंना समोर या स्पर्धेत टिकून राहण्याचे खूप मोठे आव्हान असते.
हा खेळ लढाईच्या श्रेणीत मोडला जातो त्यामुळे त्याला मार्शल आर्ट म्हणून देखील ओळखले जाते या खेळांमध्ये मोठी चा वापर करून एकमेकांविरूद्ध लढाई केली जाते बॉक्सिंग हा खेळ दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने मालिकांमध्ये खेळला जातो.
बॉक्सिंग हा खेळ डेअरीच्या माध्यमातून रेफ्री च्या माध्यमातून खेळला जात असतो या खेळांमध्ये जर खेळाडूने प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर पाडले व रेफ्री ने केलेल्या दहा सेकंदाच्या मोजणीच्या काळात जर प्रतिस्पर्धी होऊ शकला नाही तर तो खेळाडू विजयी म्हणून घोषित केला जातो बॉक्सिंग या खेळामध्ये एका खेळाला बॉक्सर असे म्हटले जाते.
आता आपण बॉक्सिंग खेळाच्या मैदानाची माहिती घेणार आहोत या मैदानाला बॉक्सिंग रिंग असे म्हटले जाते हे मैदान ओरड सरकल्या प्रकारचे असते व हे मैदान 655 फूट म्हणजे साप 90 मीटर असते यादीमध्ये एक उंच भाग असून त्याच्या चारही कोपऱ्यांवर खांब असतात हे चारही खांब दोरीच्या साह्याने जोडले जात असतात यार एकदा पृष्ठभाग हा 25 मिनी च्या जाड पेडणे बनवलेला असतो हीरींग लाल व निळ्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असते एक खेळाडू हा लाल रंगांमध्ये असतो.
तर एक स्कोरिंग हे खेळाडू चा खेळ यावर अवलंबून असते प्रत्येक फेरीमध्ये जो खेळाडू जास्त प्रमाणामध्ये दुसऱ्या खेळाडूवर मोठी ने वार मारा करतो त्या खेळाडूला शेवटच्या तेरी लगत वीस गुण दिले जातात रतेशेवटी सगळ्या फेर्यांच्या गुण एकत्र करून विजेता घोषित केला जातो बॉक्सिंग खेळाचे नियम खाली दिल्याप्रमाणे आहेत या खेळांमध्ये खेळाडूला प्रतिस्पर्ध्याच्या कमरेच्या खाली मारण्याची परवानगी नसते.
या खेळांमध्ये शरीराच्या वरच्या भागावर किंवा डोक्यावर मारण्याची परवानगी असते जो खेळाडू जास्त प्रमाणात दुसऱ्या खेळाडूवर मुठीने प्रहार करतो त्याला फेरीच्या शेवटी वीस गुण दिले जातात फेऱ्यांची वेळीही पुरुषांसाठी वेगळे आणि महिलांसाठी वेगळी असते.
महिलांसाठी दोन मिनिटांच्या दोन फेऱ्या व पुरुषांसाठी तीन मिनिटांच्या तीन फेऱ्या असतात बॉक्सिंग रिंग च्या समोर पाच पंच बसलेले असतात व या पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो जर एखाद्या खेळाडूने केला तर तो फॉल म्हणून समजला जातो जर एखाद्या खेळाडूने प्रतिस्पर्ध्यावर सगळं एकाच सारखं प्रहार केला किंवा मोठी मारला तर तो फॉल मानला जातो.
जर खेळातून प्रतिस्पर्ध्यावर डोक्याने हल्ला केला म्हणजे हात सोडून डोक्याने मारा केला तर तो खेळाडू बाद ठरवला जातो राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी 1985 चाली ओम प्रकाश भारद्वाज यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 1966 आली हवा सिंग यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 1968 साधी हवालदार डेनिस स्वामी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.