माझी शाळा वर मराठी निबंध Essay On My School In Marathi

Essay On My School In Marathi प्रत्येक मुलाला घडवण्यासाठी जसे आई वडील असतात तसेच शाळेचाहि मोठा वाटा असतो. माझ्या शाळेचे नाव ‘नूतन इंग्लिश मध्यम स्कूल’ आहे. माझ्या शाळेंची इमारत दोन मजली असून खूप रेखीव आणि सुंदर आहे. शाळेचा प्रत्येक वर्ग मोठा व हवेशीर आहे. शाळेचा भिंतींवर थोर व्यक्तींचे चित्र आहेत.तसेच दहावीच्या वर्गाशेजारी माहितीचे फलकही आहेत.

Essay On My School In Marathi

माझी शाळा वर मराठी निबंध Essay On My School In Marathi

माझ्या शाळेचे आवार खूपच मोठे आहे. तिथे आम्ही विविध खेळ खेळतो आणि स्पर्धा हि घेतात. शाळेच्या एका बाजूला बाग, घसरगुंडी हि आहे. शाळेच्या भोवती विविध मोठ मोठी झाडे आहेत. त्यामध्ये डेरेदार आंब्याचे झाड आहे. त्याखाली बसून आम्ही मुले डबा खातो.  तिथले शिक्षक चांगले आणि छान शिकवतात.

त्याच्यामध्ये काही वयस्कर आणि वयाने मोठे हि शिक्षक आहेत. ते आम्हा विद्यार्थीशी खूप प्रेमळ वागतात. ते आम्हाला प्रेरणा, उत्तेजन आणि प्रोत्साहन देतात. आम्ही आनंदाने शाळेत येतो आणि दिवसभर रमून जातो.

मुख्याध्यापक सर खूप शिस्तीप्रिय व प्रेमळ आहेत. मी कधीही शाळा चुकवत नाही. शाळेला सुट्टी असली की मला कंटाळा येतो. शाळा मला खूप आवडते.

आमची शाळा ही गावात असल्याने ग्रामीण वातावरण आहे.  जिथे खूप मुले- मुली शिकतात आणि अभ्यास करून मोठ्या हुद्यावर कामाला हि आहेत. त्याला आम्ही शाळेचे मंदिर म्हणतो. आपण सर्वजण आपल्या आयुष्याचा बहुतांश भाग आपल्या शाळेत घालवतो, ज्यामध्ये आपण अनेक विषयांचे शिक्षण घेतो.

आम्हाला गणित, शास्त्र आणि इंग्लिश विषय खूप अवघड वाटायचे. त्यामुळे शाळेत आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा वेळ घालवतो. आमच्या शाळेशी आमच्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत. म्हणूनच आम्हाला शाळा खूप महत्वाची आहे आणि राहणार आहे.

प्रत्येक मुलाला घडवण्यासाठी जसे आई वडील असतात तसेच शाळेचाहि मोठा वाटा असतो. माझ्या शाळेचे नाव ‘नूतन इंग्लिश मध्यम स्कूल’ आहे. माझ्या शाळेंची इमारत दोन मजली असून खूप रेखीव आणि सुंदर आहे.

शाळेचा प्रत्येक वर्ग मोठा व हवेशीर आहे. शाळेचा भिंतींवर थोर व्यक्तींचे चित्र आहेत.तसेच दहावीच्या वर्गाशेजारी माहितीचे फलकही आहेत. माझ्या शाळेचे आवार खूपच मोठे आहे. तिथे आम्ही विविध खेळ खेळतो आणि स्पर्धा हि घेतात. शाळेच्या एका बाजूला बाग, घसरगुंडी हि आहे.

शाळेच्या भोवती विविध मोठ मोठी झाडे आहेत. त्यामध्ये डेरेदार आंब्याचे झाड आहे. त्याखाली बसून आम्ही मुले डबा खातो.  तिथले शिक्षक चांगले आणि छान शिकवतात. त्याच्यामध्ये काही वयस्कर आणि वयाने मोठे हि शिक्षक आहेत. ते आम्हा विद्यार्थीशी खूप प्रेमळ वागतात.

ते आम्हाला प्रेरणा, उत्तेजन आणि प्रोत्साहन देतात. आम्ही आनंदाने शाळेत येतो आणि दिवसभर रमून जातो.मुख्याध्यापक सर खूप शिस्तीप्रिय व प्रेमळ आहेत. मी कधीही शाळा चुकवत नाही. शाळेला सुट्टी असली की मला कंटाळा येतो. शाळा मला खूप आवडते.

आमची शाळा ही गावात असल्याने ग्रामीण वातावरण आहे.  जिथे खूप मुले- मुली शिकतात आणि अभ्यास करून मोठ्या हुद्यावर कामाला हि आहेत. त्याला आम्ही शाळेचे मंदिर म्हणतो.

आपण सर्वजण आपल्या आयुष्याचा बहुतांश भाग आपल्या शाळेत घालवतो, ज्यामध्ये आपण अनेक विषयांचे शिक्षण घेतो. आम्हाला गणित, शास्त्र आणि इंग्लिश विषय खूप अवघड वाटायचे. त्यामुळे शाळेत आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा वेळ घालवतो.

आमच्या शाळेशी आमच्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत. म्हणूनच आम्हाला शाळा खूप महत्वाची आहे आणि राहणार आहे. माझ्या शाळेत खूप मोठे लायब्ररी आहे.त्याला मोठे सभागृह ही आहे. तेथे आमच्या शाळेचे सांस्कृतिक स्पर्धा व स्नेहसंमेलन होतात.

आमच्याकडे आंतरशालेय उपक्रम आणि भाग घेतो, ज्यात आम्ही सहभागी होतो आणि बक्षिसे जिंकतो आणि मिळवतो. माझ्या शाळेत एक मोठी लायब्ररी आहे ज्यात आम्हाला वाचण्यासाठी खूप पुस्तके आहेत. मी माझ्या मित्रांसोबत शाळेत जातो, खेळतो आणि अभ्यासहि  करतो.

आम्ही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन आणि वारी यासारखे विविध कार्यक्रम साजरे करतो. आमच्या शाळेतील उत्सव हि होतात. आमच्या शाळेत एक विज्ञानाची प्रयोगशाळा आहे तेथे  सर्व आवश्यक साधने आहेत. आमच्या शाळे मधील सर्व शिक्षक खूप चांगले, काळजी घेणारे आणि दयाळू आहेत.

दर आठवड्याला आमचा एक शारीरिक क्रीडा वर्ग असतो जिथे आम्ही क्रिकेट, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि बास्केटबॉल सारखे खेळ खेळतो. दर महिन्याला आम्हा मुलाची पी. ती. चे सर आमची  उंची आणि वजन तपासतात आणि त्याचा मागोवा घेत राहतात.

आमच्याकडे एक छंद वर्ग देखील आहे आम्ही मुले तिथे कला आणि हस्तकला, पोहणे शिकतो आणि आमच्या शिक्षकांकडून आम्हाला कोणत्याही खेळात प्रभुत्व मिळू शकते. दरवर्षी माझी शाळा आम्हाला सहलीला घेऊन जाते.

सहलीला आम्हाला प्राणीसंग्रहालय, संग्रहालय आणि करमणूक उद्याने, धबधबे , थंड हवेचे ठिकाण अशा ठिकाणी घेऊन जातात. त्यामुळे मला शाळेतील माझे सर्व मित्र आवडतात आणि शाळा हि आवडते.गायन, नृत्य, प्रश्नमंजुषा स्पर्धा, भाषणे, निबंध लेखन, पत्रिका आणि क्रीडा कार्यक्रमांसारख्या सर्व अभ्यासक्रमात आम्ही नेहमी आनंदाने सहभागी होतो.

शालेय प्रशासन आम्हाला अतिरिक्त क्रियाकलापांमध्ये अधिक सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित करते. आमच्याकडे एक स्कूल बस आहे जी आम्हाला आमच्या घरी न्यायला येथे आणि शाळेत सोडते व परत घरी आणते. आमच्या मित्रांसोबत बसमध्ये सुद्धा आम्हाला खूप मजा येते.

आमची शाळा आम्हाला कसे वागावे, शिस्त कशी लावायची, सगळ्यांसमोर कसे बोलणे- वागणे- चालणे ह्याचे धडे देतात आणि तसेच इतर अनेक गोष्टी शिकवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी आम्हाला अपयशाचा सामना कसा करावा हे शिकवले आहॆ.

प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला कशी परीक्षेनंतर प्रगती कशी आहे ह्याचे धडे असून अहवाल देतात जेथे आम्ही आमचे ग्रेड तपासू शकतो आणि हे आमच्यासाठी एक प्रकारचे व्यवस्थापन देखील केलेले आहे. स्वतःला घडवण्यासाठी आपण नेमके कुठे मागे पडू नये म्हणून प्रोत्साहन देतात हे आपल्याला कळते.

आमच्याकडे शाळेत  संगणकीकृत वर्ग आहे, तिथे आम्हाला आमच्या अभ्यासक्रमात विविध गोष्टी शिकायला मिळतात. आमची शाळा महिन्यातून दोनदा परीक्षा सत्र आयोजित करते. आमचे एक मोठे मैदान मोकळे आहे जेथे आम्ही प्रार्थनेसाठी जमतो आणि म्हणतो. आमच्या शाळेच्या आवारात मोठी मैदाने आहेत आणि आम्ही सर्व तिथे दुपारच्या जेवणाच्या वेळी खेळतो.

माझे शाळेत बरेच मित्र आहेत आणि त्यापैकी काही इतर विभागातील आहेत.  मधल्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे एकत्र डबा खातो आणि  खेळतो. मला दररोज शाळेत जायला आवडते, कारण मी वर्गात खूप नवीन गोष्टी शिकू शकतो आणि मी माझ्या मित्रांसोबत खेळू शकतो.

तसेच शालेमध्ये देशासाठी चांगले नागरिक घडवण्याचे महत्वाचे काम करतात. शाळेतील शिक्षक शिक्षणाबरोबर शिस्त लावण्याचे काम हि करतात. त्याचे बाल मनावर चांगले परिणामही होतात.लायब्ररी आहे.त्याला मोठे सभागृह ही आहे. तेथे आमच्या शाळेचे सांस्कृतिक स्पर्धा व स्नेहसंमेलन होतात.

आमच्याकडे आंतरशालेय उपक्रम आणि भाग घेतो, ज्यात आम्ही सहभागी होतो आणि बक्षिसे जिंकतो आणि मिळवतो. माझ्या शाळेत एक मोठी लायब्ररी आहे ज्यात आम्हाला वाचण्यासाठी खूप पुस्तके आहेत. मी माझ्या मित्रांसोबत शाळेत जातो, खेळतो आणि अभ्यासहि  करतो.

आम्ही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन आणि वारी यासारखे विविध कार्यक्रम साजरे करतो. आमच्या शाळेतील उत्सव हि होतात. आमच्या शाळेत एक विज्ञानाची प्रयोगशाळा आहे तेथे  सर्व आवश्यक साधने आहेत.

आमच्या शाळे मधील सर्व शिक्षक खूप चांगले, काळजी घेणारे आणि दयाळू आहेत. दर आठवड्याला आमचा एक शारीरिक क्रीडा वर्ग असतो जिथे आम्ही क्रिकेट, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि बास्केटबॉल सारखे खेळ खेळतो. दर महिन्याला आम्हा मुलाची पी. ती. चे सर आमची  उंची आणि वजन तपासतात आणि त्याचा मागोवा घेत राहतात.

आमच्याकडे एक छंद वर्ग देखील आहे आम्ही मुले तिथे कला आणि हस्तकला, पोहणे शिकतो आणि आमच्या शिक्षकांकडून आम्हाला कोणत्याही खेळात प्रभुत्व मिळू शकते. दरवर्षी माझी शाळा आम्हाला सहलीला घेऊन जाते.

सहलीला आम्हाला प्राणीसंग्रहालय, संग्रहालय आणि करमणूक उद्याने, धबधबे , थंड हवेचे ठिकाण अशा ठिकाणी घेऊन जातात. त्यामुळे मला शाळेतील माझे सर्व मित्र आवडतात आणि शाळा हि आवडते.गायन, नृत्य, प्रश्नमंजुषा स्पर्धा, भाषणे, निबंध लेखन, पत्रिका आणि क्रीडा कार्यक्रमांसारख्या सर्व अभ्यासक्रमात आम्ही नेहमी आनंदाने सहभागी होतो.

शालेय प्रशासन आम्हाला अतिरिक्त क्रियाकलापांमध्ये अधिक सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित करते. आमच्याकडे एक स्कूल बस आहे जी आम्हाला आमच्या घरी न्यायला येथे आणि शाळेत सोडते व परत घरी आणते. आमच्या मित्रांसोबत बसमध्ये सुद्धा आम्हाला खूप मजा येते.

आमची शाळा आम्हाला कसे वागावे, शिस्त कशी लावायची, सगळ्यांसमोर कसे बोलणे- वागणे- चालणे ह्याचे धडे देतात आणि तसेच इतर अनेक गोष्टी शिकवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी आम्हाला अपयशाचा सामना कसा करावा हे शिकवले आहॆ.

प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला कशी परीक्षेनंतर प्रगती कशी आहे ह्याचे धडे असून अहवाल देतात जेथे आम्ही आमचे ग्रेड तपासू शकतो आणि हे आमच्यासाठी एक प्रकारचे व्यवस्थापन देखील केलेले आहे. स्वतःला घडवण्यासाठी आपण नेमके कुठे मागे पडू नये म्हणून प्रोत्साहन देतात हे आपल्याला कळते.

आमच्याकडे शाळेत संगणकीकृत वर्ग आहे, तिथे आम्हाला आमच्या अभ्यासक्रमात विविध गोष्टी शिकायला मिळतात. आमची शाळा महिन्यातून दोनदा परीक्षा सत्र आयोजित करते. आमचे एक मोठे मैदान मोकळे आहे जेथे आम्ही प्रार्थनेसाठी जमतो आणि म्हणतो.

आमच्या शाळेच्या आवारात मोठी मैदाने आहेत आणि आम्ही सर्व तिथे दुपारच्या जेवणाच्या वेळी खेळतो. माझे शाळेत बरेच मित्र आहेत आणि त्यापैकी काही इतर विभागातील आहेत.  मधल्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे एकत्र डबा खातो आणि  खेळतो.

मला दररोज शाळेत जायला आवडते, कारण मी वर्गात खूप नवीन गोष्टी शिकू शकतो आणि मी माझ्या मित्रांसोबत खेळू शकतो. तसेच शालेमध्ये देशासाठी चांगले नागरिक घडवण्याचे महत्वाचे काम करतात. शाळेतील शिक्षक शिक्षणाबरोबर शिस्त लावण्याचे काम हि करतात. त्याचे बाल मनावर चांगले परिणामही होतात.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

छत्रीचे मनोगत मराठी निबंध
सिंह प्राण्याची संपूर्ण माहिती
गरुड पक्षाची संपूर्ण माहिती

Leave a Comment